लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिंदू

हिंदू

Hindu, Latest Marathi News

हिंदु मंदिर वाचवण्यासाठी मुस्लीम सरसावले; कोर्टाच्या कायदेशीर लढाईतही जिंकले - Marathi News | Muslims save Hindu temples; Also won the court's legal battle in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंदु मंदिर वाचवण्यासाठी मुस्लीम सरसावले; कोर्टाच्या कायदेशीर लढाईतही जिंकले

जमिनीवर कब्जा करण्याच्या उद्देशाने काहींनी मंदिराशेजारील धर्मशाळेचा काही भाग तोडला होता. त्याविरोधात जामिया नगर कमिटीचे अध्यक्ष सैय्यद फौजुल अजीम यांनी दिल्ली हायकोर्टात धाव घेतली. ...

"प्रभू राम हे फक्त हिंदूंचे, भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेच नाही तर संपूर्ण जगाचे आहेत" - Marathi News | farooq abdullah says lord ram belongs to entire world not only to bjp and rss | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"प्रभू राम हे फक्त हिंदूंचे, भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेच नाही तर संपूर्ण जगाचे आहेत"

Farooq abdullah says lord ram belongs to entire world : फारुख अब्दुल्ला यांनी तीन कृषी कायद्यांवरून केंद्रावर टीका केली. ...

इतर धर्मीयांच्या अपमानाने हिंदूंना एकवटता येईल? - Marathi News | Can Hindus unite by insulting other religions | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :इतर धर्मीयांच्या अपमानाने हिंदूंना एकवटता येईल?

एका धर्मीयाचे दुसऱ्याशी भांडण लावून देणे एवढ्या एकाच हेतूने आदित्यनाथ यांना पछाडले आहे. हिंदूंना मुस्लिमांविरुद्ध उभे करून आपली मतपेटी पक्की करण्याचा एकमेव मार्ग त्यांना ठाऊक असावा, असे दिसते. मुस्लिम हिंदूंचे दाणापाणी चोरत आहेत, असे त्यांना पटवले की ...

यूपी ATS ची कारवाई, अवैध धर्मांतर प्रकरणात ग्लोबल पीस सेंटरचे अध्यक्ष मौलाना कलीम सिद्दीकी ताब्यात - Marathi News | Uttar Pradesh UP ATS Arrested Maulana Kaleem Siddiqui for illegal conversion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय : ATS ची कारवाई, अवैध धर्मांतर प्रकरणात मौलाना कलीम सिद्दीकी ताब्यात

UP Conversion Racket: मौलाना कलीम सिद्दीकीने 5 लाखांहून अधिक लोकांचे धर्मांतर केल्याची माहिती समोर आली आहे. ...

Video : हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांकडून असदुद्दीन ओवैसींच्या घरावर हल्ला, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Video : Asauddin Owaisi's house vandalized by Hindu Sena activists, video goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांकडून असदुद्दीन ओवैसींच्या घरावर हल्ला, व्हिडिओ व्हायरल

ओवैसींच्या घरावरील हल्ल्याची माहिती मिळताच नवी दिल्लीचे पोलीस प्रमुख घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर, घटनास्थळावरुन 5 जणांना ताब्यात घेण्यात आलं असून संसद मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ...

संतापजनक! मशिदीतून पाणी घेतल्याने पाकिस्तानमध्ये हिंदू कुटुंबाचा छळ; केली बेदम मारहाण - Marathi News | hindu family in pakistan tortured held hostage for fetching drinking water from mosque | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :संतापजनक! मशिदीतून पाणी घेतल्याने पाकिस्तानमध्ये हिंदू कुटुंबाचा छळ; केली बेदम मारहाण

Hindu family in pakistan tortured : कुटुंबातील एक सदस्य तहान लागल्याने पाणी घेण्यासाठी जवळील एका मशिदीजवळ गेले होते. त्यावेळी काही स्थानिक जमीनदारांनी हल्ला करत त्यांना बेदम मारहाण केली. ...

नरेंद्र गिरी महाराजांच्या मृतदेहाजवळ सुसाईड नोट, तिघांना घेतलं ताब्यात - Marathi News | Suicide note near Narendra Giri Maharaj's body, three arrested in case of prayagraj | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र गिरी महाराजांच्या मृतदेहाजवळ सुसाईड नोट, तिघांना घेतलं ताब्यात

पोलिसांनी शिष्य आनंद गिरी यांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. त्यासोबतच, लेटे हनुमान मंदिराचे पुजारी आणि त्यांच्या मुलासही प्रयागराज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे ...

Sana Gulwani : पाकिस्तानमध्ये हिंदू मुलीने रचला इतिहास, सनाने करुन दाखवलं - Marathi News | Sana Gulwani : The history made by a Hindu girl in Pakistan was done by Sana, who crack CSS exam of pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Sana Gulwani : पाकिस्तानमध्ये हिंदू मुलीने रचला इतिहास, सनाने करुन दाखवलं

एक्सप्रेस ट्रिब्युनच्या वृत्तानुसार, पाकिस्तानमधील ही परीक्षा अतिशय अवघड असल्याचे दिसून येते. कारण, केवळ 2 टक्क्यांपेक्षाही कमी उमेदवारांना या परीक्षेत यश मिळाले आहे. ...