VHP on Hindu Population : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये शुक्रवारी (दि.७) विश्व हिंदू परिषदेच्या केंद्रीय उमेदवार मंडळाच्या बैठकीच्या दुसऱ्या सत्रात, एक ठराव मंजूर करण्यात आला. ...
यावेळी, सनातन धर्म संसदेच्या अध्यक्ष स्थानी असलेले निंबार्क पीठाधीश्वर श्याम शरण देवाचार्य म्हणाले, "सनातन बोर्ड केवळ सनातन धर्माचे रक्षणच करणार नाही तर भावी पिढ्यांची सुरक्षा देखील सुनिश्चित करेल... ...
यावेळी केंद्रीय मार्गदर्शक मंडळाच्या संतांनी जगभरातील हिंदू समाजाच्या धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक गरजा, आव्हाने आणि संकटांचा विचार करत समाजाला मार्गदर्शन केल्याचे उपस्थित काही संतांनी सांगितले... ...