गोव्यातील असूनही स्वतःची हिंदू अशी ओळख पुसण्याचा त्यांनी कधीही प्रयत्न केला नाही. उलट ही ओळख अधोरेखित होईल अशीच वक्तव्ये व कृती वेळोवेळी केली. ही हिंदू आयडेंटिटी कायम ठेवूनही गोव्यातील ख्रिश्चन समुदायामध्ये लोकप्रियता मिळविली. ...
अयोध्या राम जन्मभूमी -बाबरी मस्जिद विवादीत जमीन प्रकरणावर मध्यस्थीबाबत सुप्रीम कोर्ट उद्या निर्णय देणार आहे. शुक्रवारी सकाळी 10.30 वाजता अयोध्या प्रकरणावर सुप्रीम कोर्ट निर्णय देईल ...
दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी मध्यस्थांची नियुक्ती करावी की नाही यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली यावर कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. संध्याकाळपर्यत सुप्रीम कोर्टाचा निर्णय देशासमोर येऊ शकतो ...