लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंदू

हिंदू, मराठी बातम्या

Hindu, Latest Marathi News

मुस्लीम गुलनाज बनला हिंदू, धर्म परिवर्तनानंतर हनुमान चालिसाही केली पठण - Marathi News | Muslim Gulnaz became Hindu in shahajahnpur, reciting Hanuman Chalisahi after conversion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुस्लीम गुलनाज बनला हिंदू, धर्म परिवर्तनानंतर हनुमान चालिसाही केली पठण

खिरनीबाग येथील राम-जानकी मंदिरात राष्ट्रीय गोरक्षक संघांचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी पद्मनाभ महाराजाच्या सानिध्यात मुस्लीम युवक गुलनाज उर्फ सोनूने सनातन धर्म स्विकारला ...

ज्ञानवापी मशिदीनंतर आता जामा मशिदीच्या सर्व्हेची मागणी, विष्णूचं मंदिर असल्याचा हिंदू संघटनांचा दावा - Marathi News | hindu organizations demanded a survey of delhi jama masjid said they will go to court with the demand of survey | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्ञानवापी मशिदीनंतर आता जामा मशिदीच्या सर्व्हेची मागणी, विष्णूचं मंदिर असल्याचा हिंदू संघटनांचा दावा

ज्ञानवापी मशिदीचा सर्व्हे झाल्यानंतर आता हिंदू महासभा आणि युनायटेड हिंदू फ्रंट तसंच इतर काही हिंदू संघटनांनी दिल्लीस्थित जामा मशिदीखाली मंदिर असल्याचा दावा केला आहे. ...

Gyanvapi Masjid Case : ज्ञानवापी प्रकरणात SC चा मोठा निर्णय; 'शिवलिंगा'ची जागा सील करण्याचा अन् नमाज सुरू ठेवण्याचा आदेश - Marathi News | Supreme court's big decision on Gyanvapi masjid case; Order to seal the place of Shivling and continue namaz | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्ञानवापी प्रकरणात SC चा मोठा निर्णय; 'शिवलिंगा'ची जागा सील करण्याचा अन् नमाज सुरू ठेवण्याचा आदेश

Supreme court's big decision on Gyanvapi masjid case; Order to seal the place of Shivling and continue namaz : सर्वोच्च न्यायालयाने पुढील सुनावणीसाठी गुरुवारची तारीख निश्चित केली आहे... ...

Prashant Kishor: "देशात 80-82 टक्के हिंदू, पण भाजपला फक्त 40 टक्के लोक मतदान करतात"- प्रशांत किशोर - Marathi News | Prashant Kishor: 80-82 percent Hindus in the country, but only 40 percent votes for BJP- Prashant Kishor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"देशात 80-82 टक्के हिंदू, पण भाजपला फक्त 40 टक्के लोक मतदान करतात"- प्रशांत किशोर

Prashant Kishor on Polarisation: निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी देशातील ध्रुवीकरणाच्या राजकारणावर अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले. कोणत्याही पक्षाच्या जय-पराजयाकडे संपूर्ण ध्रुवीकरणाच्या दृष्टिकोनातून पाहणे चुकीचे आहे, असे ते म्हणाले. ...

'भोंगा' वाद मागे सोडत औरंगाबादमध्ये हिंदू-मुस्लीम समाजाची एकोप्याची आरती - Marathi News | Aarti of Hindu-Muslim community in Aurangabad, leaving behind political disputes | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'भोंगा' वाद मागे सोडत औरंगाबादमध्ये हिंदू-मुस्लीम समाजाची एकोप्याची आरती

मनसेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व मशिदीसमोर पोलीस बंदोबस्त होता. दरम्यान, शहरात कोणतीही अनुचित घटना घडली नाही. ...

राज्यातील भोंगा वादाला चपराक, केळवदच्या हिंदूं बांधवांकडून मशिदीला भोंगा भेट - Marathi News | Bhonga gift to mosque by Hindu brothers of Kelwad, district Buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :राज्यातील भोंगा वादाला चपराक, केळवदच्या हिंदूं बांधवांकडून मशिदीला भोंगा भेट

बुलडाणा जिल्ह्यातील केळवद येथील हिंदू बांधवांनी ईदच्या पवित्र दिवशी भोंगा भेट देऊन हिंदू-मुस्लिम एकतेचे अनोखे दर्शन घडवले. ...

Raj Thackeray: अभी नही तो कभी नही, राज ठाकरे ठाम; देशभरातील हिंदुंना पत्राद्वारे आवाहन? - Marathi News | Raj Thackeray; Appeal to Hindus across the country by letter over Loudspeakers on mosque | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अभी नही तो कभी नही, राज ठाकरे ठाम; देशभरातील हिंदुंना पत्राद्वारे आवाहन?

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार अनाधिकृत भोंगे हटवावे या मागणीवर राज ठाकरे(Raj Thackeray) ठाम आहे. ...

Ramdan Eid: पापाभाई शेख यांचं सोशल मीडियात कौतुक, कालभैरव मंदिरात सेवेची दशकपूर्ती - Marathi News | Ramdan Eid: Appreciation of Papabhai Sheikh on social media, decade of service at Kalbhairav temple | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पापाभाई शेख यांचं सोशल मीडियात कौतुक, कालभैरव मंदिरात सेवेची दशकपूर्ती

वाशिंबे येथील भैरवनाथ मंदिरात हिंदू-मुस्लिम ऐेक्याचं प्रतीक, पापाभाई शेख करतात 10 वर्षांपासून मंदिरात सेवा ...