Navneet Rana : तुम्ही देशातील पंतप्रधानांना हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही. एका लोकप्रतिनिधीला १४ दिवस जेलमध्ये टाकले, तेव्हा हिंदुत्व कुठे गेले होते? असा सवाल नवनीत राणा यांनी उपस्थित केला. ...
हे मंदिर पाडण्याचा फतवा निघतो तेव्हा भाजपा आणि फडणवीसांचे हिंदुत्व काय करतेय, नवी मुंबईत मंदिराच्या जमिनीवर सिडकोचा डोळा आहे. एक है तो सेफ है मग मंदिर कुठे सेफ आहे? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी भाजपाला केला. ...
याच बरोबर ममता बॅनर्जी यांनी, काही लोक जाणून-बुजून बनावट व्हिडिओ व्हायरल करत सांप्रदायिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा प्रकारच्या बनावट व्हिडिओंमुळे समाजात सांप्रदायिक तणाव वाढेल. हे योग्य नाही. यामुळे देशातील वातावरण खराब होईल. ...