मदरशांना मिळणारे अनुदान बंद करावे तसेच काश्मीरमध्ये सैनिकांवर दगडफेक करणाºयांविरुद्ध गुन्हे दाखल करावेत यासह विविध मागण्यांसाठी शुक्रवारी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन करण्यात येऊन मागण्यांचे निवेदन देण्यात ...