Hindi, Latest Marathi News
मीरा रोड येथील सभेत राज ठाकरेंनी केलेल्या विधानावरुन गुजरातमधील पाटीदार समाज आक्रमक झाला आहे. ...
भाषिक द्वेष पसरवल्याचा आरोप करत मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे ...
नया नगरमध्ये जे मराठीत बोलत नाही त्यांना मराठी बोलायला शिकवा, गरीब हिंदू समाजातील लोकांना मराठीवरून का मारता असा सवाल नितेश राणे यांनी केला. ...
एका मुलाखतीत हिंदी-मराठी वादावर निशिकांत दुबे यांनी हे भाष्य केले. यावेळी निशिकांत दुबे यांनी ठाकरे बंधूंचा समाचार घेतला. ...
शाळांमध्ये हिंदी शिकवण्यावरुन राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. ...
उद्धव ठाकरे यांच्यासह ठाकरे गटाच्या आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ...
आधी आशुतोष राणा आणि आता रेणुका शहाणेंनीही दिली मराठी-हिंदी वादावर प्रतिक्रिया ...
इंग्रजीला पायघड्या घालायचे आणि भारतीय भाषांना विरोध करायचा हे योग्य नाही. भारतीय भाषांचा विरोध हा मी सहन करणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. ...