CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
हिंदी, मराठी बातम्या FOLLOW Hindi, Latest Marathi News
मराठी-हिंदी वादावर कंगना रणौतचं मोठं विधान, म्हणाली "देशाची एकता आणि अखंडता जपली पाहिजे" ...
Shankaracharya Swami Avimukteshwaranand Saraswati Maharaj: मराठी अस्मिता ही वेगळी गोष्ट आहे. हिंदी भाषेला रोखणे किंवा मराठीला प्रोत्साहन देणे हा त्यांचा मुद्दाच नाही. राजकारणासाठी हे सगळे केले जात आहे, असे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती ...
MNS Avinash Jadhav News: आमच्या मोर्चाला सरकारकडून विरोध होता. मराठी माणूस एकवटला आणि मोर्चा निघाला. मीरा रोड येथे जे काही झाले, ते सगळ्या महाराष्ट्राने, देशाने पाहिले, असे अविनाश जाधव यांनी म्हटले आहे. ...
निशिकांत दुबेंच्या विधानावर शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिली. ...
Nishikant Dubey News: निशिकांत दुबे यांनी उद्धव अन् राज ठाकरेंवर भ्रष्टाचार आणि गुंडगिरीचा आरोप केला आहे. ...
या मोर्चावेळी आंदोलकांनी मराठीचा जयघोष करत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. पोलिसांनी कितीही अडवले तरी मोर्चा होणारच असा पवित्रा आंदोलकांनी घेतला ...
अखंड भारत वाचवण्यासाठी मराठे पानीपतच्या लढाईला गेले होते. त्यामुळे हा मराठ्यांचा इतिहास आहे असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटले. ...
शरद केळकर आणि निहारिका यांच्यात २७ वर्षांचं अंतर आहे. ...