लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिंदी

हिंदी, मराठी बातम्या

Hindi, Latest Marathi News

प्रसिद्ध हिंदी कवी मंगलेश डबराल निवर्तले  - Marathi News | Famous Hindi poet Manglesh Dabral passed away | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रसिद्ध हिंदी कवी मंगलेश डबराल निवर्तले 

Manglesh Dabral : हिंदीतील प्रसिद्ध कवी मंगलेश डबराल (७२) यांचे बुधवारी सायंकाळी येथे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) निधन झाले. ...

विविध शाळांमध्ये हिंदी दिन उत्साहात साजरा - Marathi News | Hindi Day celebrated in various schools | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विविध शाळांमध्ये हिंदी दिन उत्साहात साजरा

नाशिक- भोसला मिलीटीरी स्कूलमध्ये हिंदी दिवस सोहळा समादेशक ब्रिगेडीयर एम. एम. मसुरी, विशीष्ट सेवा मेडल यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी हिंदी नाटिका सादर करण्यात आली. ...

शाळा, महाविद्यालयांत हिंदी दिन साजरा - Marathi News | Hindi Day celebrated in schools and colleges | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शाळा, महाविद्यालयांत हिंदी दिन साजरा

मालेगाव : शहर परिसरातील शाळा, महाविद्यालयांमध्ये हिंदी दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ...

हिंदी भाषेचे भवितव्य उज्ज्वल-प्रा.विवेकमणी त्रिपाठी - Marathi News | The future of Hindi language is bright - Prof. Vivekmani Tripathi | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :हिंदी भाषेचे भवितव्य उज्ज्वल-प्रा.विवेकमणी त्रिपाठी

भविष्यात चीनमध्येच नव्हे तर इतर राष्ट्रांमध्येही हिंदी भाषेचे भविष्य उज्ज्वल असणार आहे. ...

Hindi Language Day; तरुणाईच्या ‘हिंग्लीश’मुळेही हिंदीचा विकासाच होईल ! - Marathi News | Hindi will also develop due to youth's 'Hinglish'! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Hindi Language Day; तरुणाईच्या ‘हिंग्लीश’मुळेही हिंदीचा विकासाच होईल !

निशिकांत ठकार; राजकीय कारणांमुळेच दक्षिणेत राष्टÑभाषेला विरोध ...

शैक्षणिक दिनदर्शिकेतून हिंदी वगळले - Marathi News | Hindi omitted from the academic calendar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शैक्षणिक दिनदर्शिकेतून हिंदी वगळले

हिंदी विषय शिक्षकांनी विचारले विद्यार्थी हिंदीचे स्वयंअध्ययन करणार कसे ? ...

हिंदी राज्य नाट्यस्पर्धेचा निकाल जाहीर करा - Marathi News | Announce the results of Hindi State Drama Competition | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हिंदी राज्य नाट्यस्पर्धेचा निकाल जाहीर करा

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्य हिंदी नाट्यस्पर्धेचा निकाल जाहीर करा, अशा मागणीसाठी राज्यभरातून रंगकर्मी एकवटत आहेत. ...

हिंदीसोबत इंग्रजीचा राजभाषा म्हणून वापर घटनाबाह्य नाही, हायकोर्टाचा निर्वाळा - Marathi News | The use of English as an official language with Hindi is not out of the Constitution, the High Court is clear | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिंदीसोबत इंग्रजीचा राजभाषा म्हणून वापर घटनाबाह्य नाही, हायकोर्टाचा निर्वाळा

हिंदीसोबत इंग्रजीचाही राजभाषा म्हणून वापर त्यानंतरही सुरु ठेवण्याची मुभा देणारा संसदेने १९६३ मध्ये केलेला राजभाषा कायदा घटनाबाह्य नाही, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. ...