महाराष्ट्रात मराठी बोलली जावी असा आग्रह करणे चुकीचे नाही. परंतु कुणी मराठी बोलत नाही म्हणून त्याला मारहाण करणे आमच्या सरकारला मान्य नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्यात अर्बन नक्षलवाद या मुद्द्यावरून शाब्दिक चकमक रंगली असून, प्रकल्पविरोधी आंदोलन व जनसुरक्षा कायद्यावरून शनिवारी वाद पेटला ...
- फक्त भूमिका घेऊनच पुण्यातील शिवसैनिक थांबले नाहीत तर त्यांनी हिंदी भाषिकांसाठी मराठी भाषा प्रशिक्षणाचे वर्ग आयोजित करण्यात पुढाकार घेतला आहे. जैन राष्ट्रीय सेनेने यासाठी त्यांना सहकार्य केले आहे. ...
Ketki Chitale News: वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री केतकी हिने मराठी भाषेबाबत आक्षेपार्ह विधान केलं आहे. मराठीत बोललं नाही तर भाषेला भोकं पडणार का, अशी मुक्ताफळे केतकी चितळे हिने उधळली आहेत. ...