लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिंदी

हिंदी, मराठी बातम्या

Hindi, Latest Marathi News

"राक्षस मोकाट फिरतायेत...", मनसेची अमराठी हॉटेल मालकाला मारहाण; बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट - Marathi News | ranvir shorey furious tweet on mns workers beating non marathi hotel owner | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"राक्षस मोकाट फिरतायेत...", मनसेची अमराठी हॉटेल मालकाला मारहाण; बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट

कायदा व सुव्यवस्था कुठे आहे?, बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट व्हायरल ...

मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत - Marathi News | is the split in maha vikas aghadi over marathi issue senior leader sharad pawar will not attend raj thackeray and uddhav thackeray event in mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत

Sharad Pawar News: जयंत पाटील मला भेटले होते. आमच्या अध्यक्षांचा निर्णय आम्हाला शिरसावंद्य असतो, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ...

"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण - Marathi News | Aditya Thackeray reacts to migrant who beat up Shiv Sainik in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण

ठाण्यात शिवसैनिकाला मारहाण करणाऱ्या दुकानदारावर आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली ...

त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले... - Marathi News | tribhasha samiti chairman dr narendra jadhav clarified his stand and give reply to raj thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...

Narendra Jadhav News: त्रिभाषा सूत्रासंदर्भातील समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र जाधव यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना विरोधकांना कानपिचक्या दिल्या. ...

"आपण आईला 'माँ' असं म्हणत नाही" हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर सिद्धार्थ जाधवची स्पष्ट भूमिका, म्हणाला.. - Marathi News | Siddharth Jadhav's clear stand on the issue of compulsory Hindi, said | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आपण आईला 'माँ' असं म्हणत नाही" हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर सिद्धार्थ जाधवची स्पष्ट भूमिका, म्हणाला..

अभिनेता सिद्धार्थ जाधवनं हिंदी सक्तीचा जीआर रद्द झाल्याच्या निर्णयावर आनंद व्यक्त केला. ...

"मुळी न वाटे लाज तयांना..." हिंदी सक्तीच्या वादावर स्पृहा जोशीची कविता, म्हणाली "जीआर रद्द झाला पण..." - Marathi News | Spruha Joshi Shared Poem On Hindi Language Compaltion Row Maharashtra Marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मुळी न वाटे लाज तयांना..." हिंदी सक्तीच्या वादावर स्पृहा जोशीची कविता, म्हणाली "जीआर रद्द झाला पण..."

हिंदी सक्तीचा जीआर रद्द करताच मराठी अभिनेत्री स्पृहा जोशीने कविता शेअर केली आहे. ...

जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Victory rally on July 5 will not be of any party Raj Thackeray clearly stated | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

त्रिभाषा सुत्राचा निर्णय रद्द केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे ५ जुलै रोजी होणाऱ्या विजयी मेळाव्यात सहभागी होणार आहेत. ...

हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा  - Marathi News | "Whatever the committee, now it is a compulsory subject..."; Uddhav Thackeray warns the Mahayuti government on the issue of compulsory Hindi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 

Uddhav Thackeray Hindi GR Cancelled: राज्य सरकारने त्रिभाषा सूत्र सक्तीचा करण्याचा निर्णय रद्द केला. या निर्णयानंतर आज उद्धव ठाकरेंनी त्यांची सविस्तर भूमिका मांडली.  ...