नच बलिये या कार्यक्रमाच्या नवव्या सिझनमधील पहिली जोडी हिना खान आणि तिचा जोडीदार रॉकी जैयस्वाल असणार असल्याची चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून रंगली होती. ...
हिना खान प्रचंड स्टायलिश असून बिग बॉसच्या घरात असताना तिच्या स्टायलिंगची चांगलीच चर्चा झाली होती.हिना खान इन्स्टाग्रामवर चांगलीच एक्टिव्ह असून तिचे फॅन्स तिला मोठ्या प्रमाणावर फॉलो करतात. ...