लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिना खान

हिना खान, मराठी बातम्या

Hina khan, Latest Marathi News

हिना खाननंतर आता ही अभिनेत्रीदेखील 'कसौटी जिंदगी की २'ला करणार रामराम? - Marathi News | erica-fernandes-to-quit-kasautii-zindagii-kay-2-after-hina-khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिना खाननंतर आता ही अभिनेत्रीदेखील 'कसौटी जिंदगी की २'ला करणार रामराम?

अभिनेत्री हिना खानने नुकताच 'कसौटी जिंदगी की २' मालिकेला रामराम केला असून आता आणखीन एक अभिनेत्री ही मालिका सोडण्याच्या वाटेवर आहे. ...

Cannes 2019 : दीपिका, कंगनासोबत हिना खानही दिसली ग्लॅमरस अंदाजात - Marathi News | Heena khan look gorgeous in cannes festival | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Cannes 2019 : दीपिका, कंगनासोबत हिना खानही दिसली ग्लॅमरस अंदाजात

सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हल 2019ची सगळीकडे चर्चा आहे. टीव्ही अभिनेत्री हिना खान हिने ही कान्समध्ये रेड कार्पेटवर  दिमाखदार अंदाजात एन्ट्री घेतली आहे. ...

हिना खान या गोष्टीमुळे झाली इमोशनल, अश्रूही झाले अनावर - Marathi News | Hina Khan caused an emotional, tearful tone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिना खान या गोष्टीमुळे झाली इमोशनल, अश्रूही झाले अनावर

‘कसौटी जिंदगी के’ मालिकेत कोमोलिका या खलनायिकेची भूमिका अतिशय वास्तववादी पद्धतीने साकारल्यामुळे अभिनेत्री हिना खानची सगळीकडे खूप कौतूक झाले. ...

शुभवी चोक्सीने मागितली हिना खानची माफी - Marathi News | Shubhavi Choksey cannot stop Apologising to Hina Khan! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शुभवी चोक्सीने मागितली हिना खानची माफी

लवकरच कोमोलिकाचं सत्य उघड व्हावे, यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. पण आता प्रेक्षकांची ही प्रतीक्षा संपुष्टात आली असून मालिकेच्या आगामी भागांत नाट्यमय घडामोडी पहायला मिळतील. ...

 तैमूर पाठोपाठ आल्या प्रेरणा आणि कोमोलिकाच्या बाहुल्या, तुम्ही पाहिल्या? - Marathi News | Now Hina Khan and Erica Fernandes have dolls fashioned on their look in Kasautii Zindagii Kay 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : तैमूर पाठोपाठ आल्या प्रेरणा आणि कोमोलिकाच्या बाहुल्या, तुम्ही पाहिल्या?

करिना कपूर आणि सैफ अली खानचा लाडका लेक तैमूर अली खान सारखा हुबेहुब दिसणारा आणि बाजारात प्रचंड मागणी असलेला ‘तैमूर बाहुला’ तुम्ही पाहिलाच. आता प्रेरणा आणि कोमोलिका यांच्या  बाहुल्या मार्केटमध्ये धूम करत आहेत. ...

'कसौटी जिंदगी की 2'च्या सेटवर हिना खान जखमी - Marathi News | Hina Khan injured in 'Kasati Zindagi ki 2' set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कसौटी जिंदगी की 2'च्या सेटवर हिना खान जखमी

हिना एका सीक्वेंसचे शूटिंग करत होती आणि त्याचदरम्यानच तिचा हात जळाला. तातडीने हिनाला वैद्यकीय सुविधा उपलब्ध झाल्याने तिच्यावर त्वरित उपचार करण्यात आले. ...

'बिग बॉस' फेम हिना खानचा ग्लॅमरस अंदाज, See Photos - Marathi News | 'Bigg Boss' fame Hina Khan's glamorous look, See Photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस' फेम हिना खानचा ग्लॅमरस अंदाज, See Photos

'कसौटी जिंदगी की २' मालिकेत कोमोलिकाची भूमिका साकारणारी अभिनेत्री हिना खानला नुकतेच बेस्ट अॅक्टर निगेटिव्ह पॉप्युलर व जुरी चॉइस या दोन इंडियन टेली पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...

'बिग बॉस' फेम हिना खानने मोहित कथुरिया यांच्या फिटलूक मॅगझिन शूट दरम्यानच्या आठवणींना दिला उजाळा - Marathi News | 'Bigg Boss' Fame Hina Khan gave the memories of Fatalook magazine shoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस' फेम हिना खानने मोहित कथुरिया यांच्या फिटलूक मॅगझिन शूट दरम्यानच्या आठवणींना दिला उजाळा

मागील वर्षी ती फिटलूक मासिकाच्या कव्हर फोटोवर झळकली होती. या मासिकाचे संस्थापक मोहित कथुरिया यांना ती नुकतीच भेटली. त्यावेळी तिने या शूटवेळीच्या आठवणींना उजाळा दिला. ...