माजी एटीएस प्रमुख हिमांशू रॉय यांनी 11 मे 2018 रोजी राहत्या घरी आत्महत्या केली. त्यांना कर्करोगानं ग्रासले होते. हिमांशू रॉय हे 1988 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते Read More
चॉर्टर्ड अकाउंटंटची (सीए) पहिल्या श्रेणीतील पदवी असतानाही मुद्दामहून आयपीएस सेवेत दाखल झालेल्या हिमांशू रॉय यांच्या तीन दशकांच्या धवल कारर्किदीचा शेवट पोलीस वर्तुळाला चटका लावणारा ठरला. ...