हिमाचल प्रदेशची राजधानी असलेल्या शिमल्यात पाण्याचे संकट ओढावले आहे. पाण्याचा तुटवटा असल्यामुळे येथील लोकांनी मुख्यमंत्र्यांच्या घराला घेराव घातला आहे. तसेच, काही जण शहरातील रस्त्यांवर आंदोलन करत आहेत. ...
पर्वतीय रांगा, दऱ्याखोऱ्यांतून खडतर वाट पार करत भक्तिभावानं वैष्णो देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या काही भाविकांना देवीचं दर्शन न घेता माघारी फिरावं लागल्यानं भाविकांमध्ये नाराजी पसरली आहे. ...
हिमाचल प्रदेशच्या कसौलीतील गेस्ट हाउसचे अनधिकृत बांधकाम पाडण्यास गेलेल्या सरकारी महिला अधिका-याची गोळ्या घालून हत्या करणा-या गेस्ट हाउसचा मालक विजय ठाकूरला अटक केली आहे. त्याला उत्तर प्रदेशच्या मथुरा शहरात अटक करण्यात आली. ...
हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथील काँग्रेसच्या मुख्यालयात शिरण्याचा प्रयत्न करणा-या काँग्रेसच्या आमदार आशा कुमारी यांनी एका महिला पोलीस कर्मचा-यासोबत हाणामारी केली. ...
गुजरातमध्ये काल मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडल्यानंतर आज हिमाचल प्रदेशमध्ये जयराम ठाकूर यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ...