लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिमाचल प्रदेश

हिमाचल प्रदेश

Himachal pradesh, Latest Marathi News

१८ राज्यांमध्ये चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा; कुल्लूमध्ये जनजीवन विस्कळीत - Marathi News | Heavy rain warning for four days in 18 states; Life disrupted in Kullu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१८ राज्यांमध्ये चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा; कुल्लूमध्ये जनजीवन विस्कळीत

कुल्लू जिल्ह्यातील खानेरनाला येथे ढगफुटीची घटना उघडकीस आली. ...

केदारनाथला जायचा प्लॅन आहे? सर्व रस्ते सध्या बंद! हिमाचल प्रदेशमध्ये 'यलो अलर्ट' - Marathi News | Kedarnath roads closed yellow alert in himachal pradesh rain updates in delhi imd rainfall alert | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केदारनाथला जायचा प्लॅन आहे? सर्व रस्ते सध्या बंद! हिमाचल प्रदेशमध्ये 'यलो अलर्ट'

हिमाचल प्रदेशमध्ये पुढील 4-5 दिवसांसाठी 'यलो अलर्ट' जारी ...

भारतात इथे आढळून आला पांढऱ्या रंगाचा किंग कोब्रा, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | White king cobra found in Himachal Pradesh Video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :भारतात इथे आढळून आला पांढऱ्या रंगाचा किंग कोब्रा, व्हिडीओ व्हायरल

White King Cobra:साप पाच फूट लांब आणि त्याला चंबा जिल्ह्याच्या झुडपांमध्ये बघण्यात आलं. याआधी गेल्यावर्षी पुणे शहरात एक अल्बिनो साप आढळून आला होता.  ...

कोल्हापूरच्या एसटी वाहकाने केले हनुमान तिब्बा शिखर सर, मध्यरात्री गाठला शिखराचा माथा - Marathi News | Hanuman Tibba Shikhar done by ST carrier of Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरच्या एसटी वाहकाने केले हनुमान तिब्बा शिखर सर, मध्यरात्री गाठला शिखराचा माथा

हिमाचल प्रदेशातील धौलाधार आणि पीर पंजाल रांगेतील सर्वांत उंच व अवघड समजले जाणारे माऊंट हनुमान तिब्बा (उंची ५ हजार ९८२ मीटर (१९६२६ फूट) हे शिखर ...

हिमाचलच्या सांगला खोऱ्यात ढगफुटी, 25 वाहनं गेली वाहून; शिमल्यात ढिगाऱ्याखाली अडकली महिला - Marathi News | himachal flood now cloud burst in sangla valley of kinnaur 25 vehicle damage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिमाचलच्या सांगला खोऱ्यात ढगफुटी, 25 वाहनं गेली वाहून; शिमल्यात ढिगाऱ्याखाली अडकली महिला

किन्नौर जिल्ह्यातील सांगला खोऱ्यात आता ढगफुटी झाली आहे. या घटनेत सुमारे 20 ते 25 वाहने पुरात वाहून गेली असून मोठं नुकसान झालं आहे. ...

हिमाचलमध्ये ८,००० कोटी रुपयांचे नुकसान : मुख्यमंत्री सुक्खू - Marathi News | Rs 8,000 crore loss in Himachal: Chief Minister Sukhu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिमाचलमध्ये ८,००० कोटी रुपयांचे नुकसान : मुख्यमंत्री सुक्खू

पंजाबमधील विविध पूरग्रस्त जिल्ह्यांमधून २२ हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले ...

मोठमोठ्या इमारती कोसळल्या पण महापुरात ऐतिहासिक मंदिराला धक्काही नाही; video व्हायरल... - Marathi News | Himachal Pradesh Mandi Panchvaktra Shiva Temple Stood Still in Flood Water, video goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठमोठ्या इमारती कोसळल्या पण महापुरात ऐतिहासिक मंदिराला धक्काही नाही; video व्हायरल...

आधुनिक तंत्रज्ञानाने बांधलेल्या इमारती महापुरात वाहून गेल्या, पण ऐतिहासिक मंदिर आपल्या जागेवर ठामपणे उभे. ...

Himachal Pradesh floods: पर्यटनासाठी गेले अन् महापुरात अडकले; पुण्यातील ११ पर्यटकांचा समावेश - Marathi News | Himachal Pradesh floods Went on a tour and got caught in a deluge 11 tourists Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पर्यटनासाठी गेले अन् महापुरात अडकले; पुण्यासह पिंपरी-चिंचवडमधील ११ पर्यटकांचा समावेश

पुण्यासह पिंपरी-चिंचवडमधील ११ पर्यटकांचा समावेश... ...