लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
वडील दुधवाले, घराची आर्थिक परिस्थीती ढासळलेली पण ज्यापद्धतीने राखेतुन फिनीक्स पक्षी भरारी घेतो त्याप्रमाणे तिने भरारी घेतली. NEET च्या परिक्षेत देशभरात ४७वा क्रमांक पटकावला. ...
Crime News: जंगलात शिकार करण्यासाठी गेलेल्या शिकाऱ्यांचीच शिकार झाल्याची विचित्र घटना हिमाचल प्रदेशमध्ये घडली आहे. हिमाचल प्रदेशमधील सिरमौर जिल्ह्यात गोळी लागून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. ...
हिमाचल प्रदेशच्या हमीरपूर जिल्ह्यात एका निवृत्त झालेल्या डॉक्टरनं आपल्या पत्नीची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी आपली कोट्यवधींची संपत्ती सरकारच्या नावावर केली आहे. ...
ज्याचे भाडे 11 हजार रुपये प्रति दिवस ठरले होते. मात्र, निर्मात्यांनी चित्रपटाच्या शुटींगसाठी आता संपूर्ण घरच स्वत:च्या ताब्यात घेतल्याचे घरमालकने म्हटले आहे. ...
हिमाचल प्रदेशच्या अरुणोदयने केबीसीच्या सेटवर धमाल केली. त्याच्या संवादाने अमिताभ बच्चन यांचीही बोलती बंद केली होती. संवादातील हजरजबाबीपणा, बुद्धिमत्ता आणि मिश्कीलता याचा त्रिवेणी संगम अरुणोदयच्या खेळात जाणवला ...