लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
काँग्रेस नेत्यांमध्ये निर्माण झालेला वाद थांबण्याचं नाव घेत नाही. सोमवारी रात्री काँग्रेस पक्षातील दोन गटात हाणामारी झाल्यानंतर काँग्रेसमधील वादाची चर्चा रंगली आहे. ...
या अपघाताची माहिती सातारा जिल्ह्यात समजताच खळबळ उडाली. युवकांच्या चिंतेने पालकांकडून प्रशासनाला माहिती विचारण्यात येऊ लागली. त्यानंतर प्रशासनानेही तातडीने तेथील प्रशासनाशी संपर्क साधून युवकांच्या प्रकृतीबाबत माहिती घेतली. ...
Narendra Modi: केंद्र सरकारला 8 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशचा दौरा केला. यावेळी त्यांनी राजधानी शिमला येथे रोड शो केला आणि अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटनदेखील केले. ...
Indian Railways: देशात दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात, यासाठी प्रवाशांकडून तिकीटही आकारले जाते. पण, भारतात अशी एक ट्रेन आहे ज्यामध्ये प्रवास करण्यासाठी तुम्हाला भाडे द्यावे लागत नाही. ...
Crime News: प्रेमात फसवणूक झाल्यानंतर अनेक लोक मनातून तुटून जातात, त्यांना धक्का बसतो. प्रेमप्रकरणात धोका मिळाल्यानंतर समाज, पोलीस आणि न्यायालय अशा तिघांकडूनही अपेक्षाभंग झाल्यानंतर अशी व्यक्ती करणार तरी काय? असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...