लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
गुजरातमध्ये १८२ सदस्यसंख्या असलेल्या विधानसभा जागांसाठी काँग्रेसने केवळ १४ महिला उमेदवारांना संधी दिली आहे. तर भाजपनेही गुजरातमध्ये केवळ १५ महिलांना निवडणुकीत उतरवले आहे. ...
Monkey: उपद्रवी माकडांमुळे हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथील लोक सध्या खूप हैराण आहेत. एका माकडाने तर कहरच केला. ७५ हजार रुपये असलेली बॅग हिसकावून ते पळून गेले. ...
Himachal Pradesh Election 2022: खासगी वाहनात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (ईव्हीएम) आढळल्याने निवडणूक आयोगाने हिमाचल प्रदेशमधील सहा निवडणूक कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. निलंबितांत दोन सुरक्षा कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. ...
Jara hatke: हिमाचल प्रदेशमध्ये एक गाव या काेलाहलापासून लांब हाेते. हे गाव एका अर्थाने खूप वेगळे आहे. या गावातील महिला दाेन किंवा दाेनपेक्षा जास्त पुरुषांसाेबत विवाह करते. ...