Tirthan valley : तीर्थन व्हॅलीला भेट देण्यासाठी तुम्हाला महिनाभरापासून प्लॅनिंग करण्याची गरज नाही. इथे तुम्ही दोन ते तीन दिवस आरामात सुट्टी एन्जॉय करू शकता. ...
कोणताही पुरावा नसल्याने त्याच्या परिवाराने तिला स्वीकारण्यास नकार दिला. नंतर महिलेने मुलीची डीएनए टेस्ट केली आणि ती मॅच झाल्यानंतर परिवार तिला स्वीकारण्यास तयार झाला. ...
Himachal Pradesh: हिमाचल प्रदेशमधील कुल्लू जिल्ह्याला देवभूमी म्हटले जाते. कुल्लूची संस्कृती आणि परंपरा देशविदेशातील लोकांना आपल्याकडे आकर्षित करत असतात. येथे देवदेवतांप्रति आस्था बाळगली जाते. तसेच देवाचा आदेश हा सर्वोपरि मानला जातो. ...
सिद्धार्थने हिमाचल प्रदेश संघासोबत शेवटची विजय हजारे ट्रॉफी जिंकली होती. यासह इडन गार्डन्सवरील बंगालविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात त्याने पहिल्या डावात पाच आणि दुसऱ्या डावात दोन विकेट्स घेतल्या ...
Ranji Trophy: सध्या सुरू असलेल्या रणजी करंडक स्पर्धेमध्ये अनेक खेळाडू आपल्या कामगिरीने लक्ष वेधून घेत आहेत. दरम्यान, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या सामन्यात एका युवा गोलंदाजाने भेदक गोलंदाजी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ...
Himachal Pradesh: हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे पुत्र आणि काँग्रेसचे आमदार विक्रमादित्य सिंह यांच्याविरुद्ध अजामिनपात्र वॉरंट जारी झालं आहे. पत्नीला मारहाण आणि कौटुंबिक छळ केल्याप्रकरणी हे वॉरंट जारी झालं आहे. ...