लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिमाचल प्रदेश

हिमाचल प्रदेश, मराठी बातम्या

Himachal pradesh, Latest Marathi News

Vaibhavi Upadhyay : वैभवीचा कार अपघातात मृत्यू, इन्स्टाग्रामवर शेअर केल्या होत्या ४ वर्ष जुन्या आठवणी - Marathi News | vaibhavi upadhyay sarabhai vs sarabhai fame actress died in an accident last post on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Vaibhavi Upadhyay : वैभवीचा कार अपघातात मृत्यू, इन्स्टाग्रामवर शेअर केल्या होत्या ४ वर्ष जुन्या आठवणी

४ वर्ष जुन्या आठवणी तिने शेअर केल्या होत्या आणि आज ती हे जगच सोडून गेली ...

Operation Lotus: भाजपाकडून आणखी एका राज्यात ऑपरेशन लोटसची तयारी? नेत्याच्या दाव्याने खळबळ  - Marathi News | Operation Lotus: Preparation of operation lotus from BJP in Himachal Pradesh? Excitement by the leader's claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाकडून आणखी एका राज्यात ऑपरेशन लोटसची तयारी? नेत्याच्या दाव्याने खळबळ 

BJP Operation Lotus: मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रात सत्ता आल्यापासून भाजपाने विविध राज्यांमध्ये ऑपरेशन लोटस राबवून सत्तांतर घडवून आणलं आहे. दरम्यान, आता आणखी एका राज्यात भाजपा ऑपरेशन लोट्स राबवणार का, अशा प्रकारच्या चर्चांना उधाण आलं आहे. ...

शिवभक्तीत तल्लीन यामी गौतम; पती आदित्यसमवेत अध्यात्मिक यात्रा - Marathi News | Yami Gautami, engrossed in Shiva Bhakti; Spiritual journey with husband Aditya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिवभक्तीत तल्लीन यामी गौतम; पती आदित्यसमवेत अध्यात्मिक यात्रा

यामीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. ...

Accident: भीषण अपघात, भरधाव इनोव्हाने ९ जणांना चिरडले, ५ जण मृत्युमुखी - Marathi News | Accident: Terrible accident, speeding Innova crushed 9 people, 5 died in Himachal Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीषण अपघात, भरधाव इनोव्हाने ९ जणांना चिरडले, ५ जण मृत्युमुखी

Accident: कालका-सिमला राष्ट्रीय महामार्गावर एका भरधाव इनोव्हा कारने पादचाऱ्यांना चिरडले.या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ...

पोलिसांच्या ताफ्यात होती, तरी मुख्यमंत्र्यांची कार हिमाचल प्रदेशच्या पोलिसांनी अडविली! पुढे काय घडले... - Marathi News | himachal pradesh chief minister sukhwinder singh sukhu reaches assembly in alto car | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोलिसांच्या ताफ्यात होती, तरी मुख्यमंत्र्यांची कार हिमाचल प्रदेशच्या पोलिसांनी अडविली! पुढे काय घडले...

एका राज्यातील मुख्यमंत्र्यांचा ताफा विधानसभेकडे जात असतो. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात २० ते २५ वाहन असतात, या ताफ्यात सगळी आलिशान वाहन असतात. ...

ओ माय गॉड! 90 हजारांच्या स्कूटीसाठी 1.12 कोटींचा VVIP नंबर, हिमाचल प्रदेशातील प्रकरण - Marathi News | VVIP Number plate: Oh my god! 1.12 crore VVIP number for 90 thousand scooty, case of Himachal Pradesh | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ओ माय गॉड! 90 हजारांच्या स्कूटीसाठी 1.12 कोटींचा VVIP नंबर, हिमाचल प्रदेशातील प्रकरण

VVIP Number plate: हिमाचलमध्ये VVIP नंबरसाठी कोट्यवधी रुपये मोजण्यात आले, जाणून घ्या नंबर काय आहे..? ...

शहराच्या गोंगाटापासून जरा वेळ शांतता मिळवण्यासाठी परफेक्ट आहे तीर्थन व्हॅली, जाणून घ्या कसे जाल! - Marathi News | Best weekend destination tirthan valley Himachal Pradesh | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :शहराच्या गोंगाटापासून जरा वेळ शांतता मिळवण्यासाठी परफेक्ट आहे तीर्थन व्हॅली, जाणून घ्या कसे जाल!

Tirthan valley : तीर्थन व्हॅलीला भेट देण्यासाठी तुम्हाला महिनाभरापासून प्लॅनिंग करण्याची गरज नाही. इथे तुम्ही दोन ते तीन दिवस आरामात सुट्टी एन्जॉय करू शकता. ...

पती-पत्नीच्या नात्याची अजब कहाणी, 9 वर्षाच्या मुलीची करावी लागणार डीएनए टेस्ट आणि मग... - Marathi News | Husband wife relationship strange case when DNA test of 9 year old daughter had to be done | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पती-पत्नीच्या नात्याची अजब कहाणी, 9 वर्षाच्या मुलीची करावी लागणार डीएनए टेस्ट आणि मग...

कोणताही पुरावा नसल्याने त्याच्या परिवाराने तिला स्वीकारण्यास नकार दिला. नंतर महिलेने मुलीची डीएनए टेस्ट केली आणि ती मॅच झाल्यानंतर परिवार तिला स्वीकारण्यास तयार झाला. ...