लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिमा दास

हिमा दास, मराठी बातम्या

Hima das, Latest Marathi News

हिमा दास ही भारताची अॅथलिट आहे. तिनं जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेच्या 20 वर्षांखालील 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं आहे. जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू आहे.
Read More
सुवर्णकन्या हिमा दासचा सुवर्ण चौकार - Marathi News | Hima Das won fourth Gold Medal | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सुवर्णकन्या हिमा दासचा सुवर्ण चौकार

१५ दिवसांत जिंकले चौथे सुवर्णपदक ...

आसाम पूरग्रस्त परिस्थिती; रोहित शर्माचं भावनिक आवाहन, म्हणाला... - Marathi News | Assam flood situation; Rohit Sharma's emotional appeal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आसाम पूरग्रस्त परिस्थिती; रोहित शर्माचं भावनिक आवाहन, म्हणाला...

आसाममध्ये महापुरामुळे 430 चौ. किमी. क्षेत्रफळाच्या काझीरंगा अभयारण्यातील 90 टक्के भागात पाणी शिरले आहे. ...

Unstoppable हिमा दास; पंधरा दिवसांत सुवर्णपदकांचा चौकार - Marathi News | Hima Das wins fourth gold in 15 days, Muhammad Anas also wins top spot | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Unstoppable हिमा दास; पंधरा दिवसांत सुवर्णपदकांचा चौकार

सुवर्णकन्या हिमा दासने झेक प्रजासत्ताक येथे झालेल्या स्पर्धेत आणखी एकदा अव्वल स्थान पटकावले. ...

आसाम महापुराच्या संकटात, 'सुवर्णकन्या' हिमा दासची मदतीसाठी साद! - Marathi News | Hima Das donates half of salary for Assam flood relief, appeals for help | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आसाम महापुराच्या संकटात, 'सुवर्णकन्या' हिमा दासची मदतीसाठी साद!

आसाममध्ये महापुरामुळे 430 चौ. किमी. क्षेत्रफळाच्या काझीरंगा अभयारण्यातील 90 टक्के भागात पाणी शिरले आहे. ...

शेतकऱ्याची पोर लै भारी; हिमा दासनं पटकावलं 11 दिवसांत तिसरं सुवर्ण - Marathi News | Athletics: Hima Das wins third gold in 11 days in Kladno Memorial | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :शेतकऱ्याची पोर लै भारी; हिमा दासनं पटकावलं 11 दिवसांत तिसरं सुवर्ण

भारताची सुपरस्टार धावपटून हिमा दासनं झेक प्रजासत्ताक येथे सुरु असलेल्या क्लांदो स्मृती अॅथलेटिक्स स्पर्धेत 200 मीटर शर्यतीत सुवर्णपदकाची कमाई केली. ...

दुखापतीवर मात करत हिमा दासची 'सुवर्ण'धाव; दोन सुवर्णपदकांना गवसणी - Marathi News | Poznan Athletics Grand Prix: Hima Das wins second international gold in 200m race | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :दुखापतीवर मात करत हिमा दासची 'सुवर्ण'धाव; दोन सुवर्णपदकांना गवसणी

भारताची स्टार धावपटू हिमा दासनं कुटनो अॅथलेटिक्स आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आठवडाभरात दोन सुवर्णपदकांची कमाई केली. ...

भारताची शान स्मृती मानधना आणि हिमा दासला फोर्ब्सचा मान - Marathi News | Smriti Manshana and Hima Das In the list of Forbes | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताची शान स्मृती मानधना आणि हिमा दासला फोर्ब्सचा मान

राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या नीरज चोप्राचाही या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. ...

सुवर्णकन्या हिमा दास 'UNICEF' ची सदिच्छादूत; युवकांना देणार मोलाचा सल्ला - Marathi News | Hima Das named UNICEF India's new Youth Ambassador | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सुवर्णकन्या हिमा दास 'UNICEF' ची सदिच्छादूत; युवकांना देणार मोलाचा सल्ला

भारताच्या सुवर्णकन्याची UNICEF India ची युवा सदिच्छादूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ...