लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महामार्ग

महामार्ग

Highway, Latest Marathi News

महामार्गावर मृतदेह पाहताच चालकाने लेन बदलली, खासगी लक्झरी बस कंटेनरवर आदळली; दोघे जखमी - Marathi News | A private luxury bus collided with a container on the Pune Bangalore highway | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महामार्गावर मृतदेह पाहताच चालकाने लेन बदलली, खासगी लक्झरी बस कंटेनरवर आदळली; दोघे जखमी

बसचालकाने वेळीच बसवर नियंत्रण मिळविल्याने जीवित हानी टळली ...

कुठे कुठे शोधणार वारसदार?, मुंबई-गोवा महामार्गाचा साडेचार टक्के मोबदला पडून - Marathi News | 4.5% of the Mumbai Goa highway has been paid | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कुठे कुठे शोधणार वारसदार?, मुंबई-गोवा महामार्गाचा साडेचार टक्के मोबदला पडून

काही गावांमध्ये वारसांनी काही वर्षांपूर्वीच स्थलांतर केले असल्याने त्यांचे पत्ते शोधणे अवघड ...

..अखेर मुंबई-गोवा महामार्गावरील वागदेतील 'ती' बंद लेन सुरू, वाहन चालकांमधून समाधान - Marathi News | Traffic started from both lanes near Wagde on the Mumbai Goa highway | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :..अखेर मुंबई-गोवा महामार्गावरील वागदेतील 'ती' बंद लेन सुरू, वाहन चालकांमधून समाधान

गणेशोत्सव अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपला तरीही 'लेन' दुरूस्तीचे काम सुरु राहिल्याने वाहनचालकांची गैरसोय होत होती. ...

पुणे - पंढरपूर पालखी मार्गावरील नीरा - वाल्हा दरम्यानचे रेल्वे गेट १० तास राहणार बंद - Marathi News | The railway gate between Neera-Walha on the Pune Pandharpur Palkhi route will remain closed for 10 hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे - पंढरपूर पालखी मार्गावरील नीरा - वाल्हा दरम्यानचे रेल्वे गेट १० तास राहणार बंद

पर्यायी मार्गाचा वापर करण्याची रेल्वे प्रशासनाची सूचना ...

महामार्गावरील धाेकादायक १३ ठिकाणी पाेलिसांची करडी नजर, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज - Marathi News | Police keep a watch at 13 dangerous places on the highway | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :महामार्गावरील धाेकादायक १३ ठिकाणी पाेलिसांची करडी नजर, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज

महामार्गाचे रखडलेले काम, माेठ्या प्रमाणात पडलेले खड्डे यामुळे गणेशाेत्सवासाठी गावी येणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास खडतर ...

मुंबई-गोवा महामार्ग पूर्णत्वाची सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनी दिली डेडलाईन, रिफायनरी प्रकल्पाबाबत म्हणाले.. - Marathi News | The public works minister has given a deadline for the completion of Mumbai Goa highway | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मुंबई-गोवा महामार्ग पूर्णत्वाची सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनी दिली डेडलाईन, रिफायनरी प्रकल्पाबाबत म्हणाले..

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी विकासाची गती कशी असेल हे सर्वानाच दाखवून दिले आहे. ...

पनेवल परिसरात महामार्गावर CCTV कॅमे-याचे जाळे; वाहन चालकांवर 'वॉच' - Marathi News | Network of CCTV cameras on highways in Paneval area; 'Watch' on car drivers | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनेवल परिसरात महामार्गावर CCTV कॅमे-याचे जाळे; वाहन चालकांवर 'वॉच'

कळंबोली - गोवा महामार्गावर कॅमेरे बसवण्याच्या कामाला सुरुवात, सप्टेंबर महिन्यात यंत्रणा कार्यान्वित होणार  ...

महामार्गावरील खड्डेप्रश्नी मनसेची टाळ मृदुंगाच्या गजरात महाआरती - Marathi News | Mumbai-Goa highway pothole issue MNS response to the alarm of Mahaarti | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :महामार्गावरील खड्डेप्रश्नी मनसेची टाळ मृदुंगाच्या गजरात महाआरती

महामार्गाचे अर्धवट काम आणि पडलेले खड्डे यामुळे वाहने चालविणे मुश्किल झाले ...