महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी पाहणी करतात, आश्वासने देतात, पण रस्त्याच्या मूळ रचनेत बदल करण्याच्या महत्त्वाच्या प्रस्तावनेला केराची टोपली दाखवली जात असल्याचा नागरिकांचा आरोप आहे ...
नवले पुलाजवळ कंटेनरचा वेग जास्त असल्याने चालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचे आढळून आले आहे. हा अपघात मानवी चुकांमुळेच झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे ...