लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महामार्ग

महामार्ग

Highway, Latest Marathi News

एसटीची धडक; दुचाकीवरून जाणाऱ्या तिघांचा जागीच मृत्यू, पालखी महामार्गावरील घटना - Marathi News | ST collided Three people riding a bike died on the spot incident on Palkhi Highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एसटीची धडक; दुचाकीवरून जाणाऱ्या तिघांचा जागीच मृत्यू, पालखी महामार्गावरील घटना

एसटी चालकाने गाडीचा वेग कमी करून बस रस्त्याच्या खाली घेण्याचा प्रयत्न केला, मात्र दुचाकी बस खाली गेल्याने तिला फरफटत नेले ...

मद्यधुंद कंटेनर चालकाचा पराक्रम; २५ ते ३० वाहनांना उडविले, चाकण-शिक्रापूर राज्य महामार्गांवर धक्कादायक घटना - Marathi News | Drunk container driver's feat; 25 to 30 vehicles blown up, shocking incident on Chakan - Shikrapur state highways | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मद्यधुंद कंटेनर चालकाचा पराक्रम; २५ ते ३० वाहनांना उडविले, चाकण-शिक्रापूर राज्य महामार्गांवर धक्कादायक घटना

भयानक अपघातात तीन ते चार जण ठार झाल्याची तसेच काही जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे ...

वाल्मीस मावेजाची ९३ कोटी रक्कम अदा केली नाही; ‘एनएचएआय’च्या संपत्ती जप्तीचा आदेश - Marathi News | Valmis Maveja's Rs 93 crore unpaid; NHAI orders seizure of movable assets | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाल्मीस मावेजाची ९३ कोटी रक्कम अदा केली नाही; ‘एनएचएआय’च्या संपत्ती जप्तीचा आदेश

एकत्रित १०२ कोटी ५४ लाख रुपयांपेकी केवळ ७.६४ कोटी रुपये अदा करण्यात आले. इतर रक्कम देण्यास एनएचआयएने टाळाटाळ केली. ...

Pune: भरधाव वेगातील कार उलटून तरुणीचा मृत्यू; चालकासह सात जण जखमी - Marathi News | Pune: Young woman dies after speeding car overturns; seven people including driver injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: भरधाव वेगातील कार उलटून तरुणीचा मृत्यू; चालकासह सात जण जखमी

नऱ्हे परिसरातील स्वामी नारायण मंदिराजवळ भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार उलटली ...

शक्तिपीठ महामार्गाच्या हालचाली, शेतकरी हवालदिल; कोल्हापुरात जनआंदोलन होणार - Marathi News | Shaktipeeth Highway movement farmers worried Public protest to be held in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शक्तिपीठ महामार्गाच्या हालचाली, शेतकरी हवालदिल; कोल्हापुरात जनआंदोलन होणार

राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनाचे काय   ...

शक्तिपीठ महामार्गाला अखेर हिरवा कंदील, मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले निर्देश  - Marathi News | Shaktipeeth Highway finally gets green light, CM Fadnavis gives instructions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शक्तिपीठ महामार्गाला अखेर हिरवा कंदील, मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले निर्देश 

राज्यातील शक्तिपीठ स्थळांना जोडणारा आणि पर्यटन उद्योग व्यवसायाला प्रोत्साहन देणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाची उभारणी ही दर्जेदार आणि गतिमानतेने करावयाची असून त्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश फडणवीस यांनी बैठकीत दिले.  ...

मुंबई-अहमदाबाद महामार्गाचे फलित काय? - Marathi News | What are the results of the Mumbai-Ahmedabad highway? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई-अहमदाबाद महामार्गाचे फलित काय?

मुंबई- अहमदाबाद महामार्गावरील चारोटी (सूर्या नदी पुलावर) येथे ४ सप्टेंबर २०२२ रोजी झालेल्या अपघातात उद्योगपती सायरस मिस्त्री आणि जहांगीर या दोघांचा मृत्यू झाला होता.   ...

शक्तिपीठ महामार्गासाठी पुन्हा हालचाली सुरू, एमएसआरडीसीचा पर्यावरण मंजुरीसाठी प्रस्ताव - Marathi News | Movement for Shaktipeeth Highway resumes, MSRDC proposes for environmental clearance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शक्तिपीठ महामार्गासाठी पुन्हा हालचाली सुरू, एमएसआरडीसीचा पर्यावरण मंजुरीसाठी प्रस्ताव

एमएसआरडीसीकडून शक्तिपीठ एक्स्प्रेस वे या ८०२ किमी लांबीच्या महामार्गाचे काम केले जाणार आहे. ...