लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महामार्ग

महामार्ग

Highway, Latest Marathi News

परशुराम घाटात भली मोठी दरड कोसळली; मुंबई गोवा महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू - Marathi News | Crack in Parashuram Ghat Mumbai Goa highway hit one way traffic started | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :परशुराम घाटात भली मोठी दरड कोसळली; मुंबई गोवा महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू

घाटाच्या पायथ्याशी असलेल्या पेढे गावालाही धोका निर्माण झाला आहे. ...

कंत्राटदारावर १८ कोटींची मेहरबानी; पैठण मार्गावरील सात किलोमीटर कामाला फाटा - Marathi News | 18 crore favor on the contractor; On the way to Paithan, split the work seven kilometers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कंत्राटदारावर १८ कोटींची मेहरबानी; पैठण मार्गावरील सात किलोमीटर कामाला फाटा

एनएचएचआय नव्याने मागविणार निविदा; डिस्कोप (कामाला वाव नसणे) या निकषाखाली ते काम रद्द करण्यात आले असून, भविष्यात त्या कामासाठी नव्याने निविदा मागविण्यात येणार आहेत. ...

शक्तिपीठ महामार्ग रद्दचा निर्णय घ्यावा - खासदार शाहू छत्रपती; येत्या सोमवारी राज्यव्यापी निर्धार परिषद - Marathi News | A decision should be taken to cancel Shaktipeeth Highway says MP Shahu Chhatrapati; Statewide determination conference next Monday | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शक्तिपीठ महामार्ग रद्दचा निर्णय घ्यावा - खासदार शाहू छत्रपती; येत्या सोमवारी राज्यव्यापी निर्धार परिषद

१२ जिल्हयातील शेतकरी उपस्थित राहणार ...

मुंबईवरून पुण्यात तस्करी, ‘डीआरआय’ने जप्त केले तब्बल साडेचार काेटींचे ६ किलो साेने - Marathi News | Smuggling from Mumbai to Pune dri seized 6 kg of sene worth four and a half crores | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबईवरून पुण्यात तस्करी, ‘डीआरआय’ने जप्त केले तब्बल साडेचार काेटींचे ६ किलो साेने

अटक केलेल्या चौघांनी मिळून ते एक सुव्यवस्थित सोने तस्करी सिंडिकेट चालवत असल्याची कबुली दिली ...

Kolhapur: रस्ता रुंदीकरणासाठी झाडे तोडली, आता झाडे लावण्यासाठी साडेचार कोटींचे 'टेंडर'; प्रक्रियेबद्दल प्रश्नचिन्ह - Marathi News | A question mark over the process of the four and a half crore tender for planting trees on various state highways and district roads in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: रस्ता रुंदीकरणासाठी झाडे तोडली, आता झाडे लावण्यासाठी साडेचार कोटींचे 'टेंडर'; प्रक्रियेबद्दल प्रश्नचिन्ह

किती उंचीची झाडे हे महत्त्वाचे ...

नगर नाका ते दौलताबाद टी पॉइंट रस्त्याचे चौपदरीकरण रखडले; ८० झाडांमुळे नवीन डीपीआर - Marathi News | Four-lane road from Nagar Naka to Daulatabad T Point road stalled; New DPR due to 80 trees | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नगर नाका ते दौलताबाद टी पॉइंट रस्त्याचे चौपदरीकरण रखडले; ८० झाडांमुळे नवीन डीपीआर

रस्त्यासाठी २०० कोटींची मंजुरी मिळाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा मागविल्या. परंतु, रस्त्यात येणाऱ्या झाडांसदर्भात वृक्षप्रेमींच्या तक्रारी आल्या ...

तासगावच्या बाह्य वळण रस्त्यासाठी १७३ कोटी रूपये मंजूर - नितीन गडकरी  - Marathi News | 173 crore sanctioned for outer ring road of Tasgaon says Nitin Gadkari  | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :तासगावच्या बाह्य वळण रस्त्यासाठी १७३ कोटी रूपये मंजूर - नितीन गडकरी 

दहिवडी ते विटा राष्ट्रीय महामार्गाचे भूमिपूजन ...

हायवेवर जेवढे स्टॉप तेवढेच ढाबे; 'अन्ना'चे परवाने कोणाकडे ? - Marathi News | As many stops as there are on the highway; Who has the licenses of 'food'? | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :हायवेवर जेवढे स्टॉप तेवढेच ढाबे; 'अन्ना'चे परवाने कोणाकडे ?

कारवाई होते का? : सीमावर्ती भागातील ढाब्यांवर पोलिसांची नजर ...