केंद्रीय मंत्रिमंडळाने आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या राष्ट्रीय महामार्ग विकास योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत महामार्गांचा विकास केला जाईल, तसंच जवळपास 83 हजार किमीपर्यंत रस्त्यांची लांबी वाढवण्यात येणार आहे. ...
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी तालुक्यात २६५ कोटी रुपयांचे वाटप झाले असून उर्वरित मोबदला वाटपासाठी आणखी २७७ कोटी ६६ लाख १६ हजार ४१० रुपयांची आवश्यकता आहे. त्यासाठी केंद्र शासनाकडे मागणी करण्यात आली आहे. ...
कर्जत-चौक रस्ता सुस्थितीत नसताना, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)ने दोषादायित्व कालावधी संपताच, जबाबदारी झटकत सार्वजनिक बांधकाम खात्याकडे रस्ता वर्ग केला. ...
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर येथील गौरीशंकर कॉलेजसमोर टँकर उलटल्याने हजारो लिटर पेट्रोल वाया गेले. हा अपघात शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास झाला. सुदैवाने चालक यातून बालंबाल बचावला. ...