लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महामार्ग

महामार्ग

Highway, Latest Marathi News

वाहनधारकांसाठी खुशखबर! टोल स्वस्त होणार? नितीन गडकरींनी सांगितला सरकारचा प्लॅन - Marathi News | Good news for vehicle owners Will tolls become cheaper? Nitin Gadkari revealed the government's plan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाहनधारकांसाठी खुशखबर! टोल स्वस्त होणार? नितीन गडकरींनी सांगितला सरकारचा प्लॅन

केंद्र सरकार नव्या युनिफॉर्म टोल पॉलिसीवर काम करत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत माहिती दिली. ...

भरधाव कंटेनरच्या धडकेत कारचालक तरुणाचा मृत्यू; हडपसर - सासवड रस्त्यावरील घटना - Marathi News | A young driver died after being hit by a heavy container; Incident on Hadapsar - Saswad road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भरधाव कंटेनरच्या धडकेत कारचालक तरुणाचा मृत्यू; हडपसर - सासवड रस्त्यावरील घटना

फुरसुंगीतील पाॅवर हाऊसजवळ भरधाव मालवाहू कंटेनरने कारला जोरदार धडक दिल्याने अपघातात चालक गंभीर जखमी झाले होते ...

कोल्हापुरात चर्चेचा विषय ठरलेला ‘ब्रिज’ पुन्हा बास्केटमध्ये, नितीन गडकरींच्या हस्ते झाली होती पायाभरणी - Marathi News | The Basket Bridge, which has become a topic of discussion in Kolhapur, has been delayed again Decision to construct a new fly over near the end of the bridge | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात चर्चेचा विषय ठरलेला ‘ब्रिज’ पुन्हा बास्केटमध्ये, नितीन गडकरींच्या हस्ते झाली होती पायाभरणी

वर्षभरापूर्वी झालेल्या पायाभरणीचे पुढे काय झाले हे ‘लोकमत’ने तपासले ...

विरुद्ध दिशेने निघाला अन् वाहनाच्या धडकेत जीव गमावला; मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील घटना - Marathi News | Man dies after being hit by vehicle going in opposite direction; Incident on Mumbai-Bangalore bypass | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विरुद्ध दिशेने निघाला अन् वाहनाच्या धडकेत जीव गमावला; मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील घटना

दुचाकी घेऊन विरुद्ध दिशेने निघाल्यावर समोरून येणाऱ्या भरधाव वाहनाने अंधारात दुचाकीस्वाराला धडक दिली ...

आगीत दोन दुकाने खाक; मुंबई-पुणे महामार्गावरील घटना - Marathi News | Two shops gutted in fire; Incident on Mumbai-Pune highway | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आगीत दोन दुकाने खाक; मुंबई-पुणे महामार्गावरील घटना

आगीत जिवीतहानी झाली असून आगीचे कारण समजू शकलेले नाही ...

शक्तिपीठ रद्दसाठी आमदार ठाम, शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा; सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या - Marathi News | MLAs are firm in their support for the abolition of Shaktipeeth, supporting the farmers protest; They sat in front of the District Collector Office in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शक्तिपीठ रद्दसाठी आमदार ठाम, शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा; सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या

सांगली : जिल्ह्यातील १४ गावांमधून शक्तिपीठ महामार्ग जाणार असल्यामुळे तेथील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध करून शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन ... ...

शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक, पर्यायी कसा नेणार ते सांगा; कोल्हापुरात धरणे आंदोलन - Marathi News | Dharna movement in Kolhapur by Shaktipeeth Anti Highway Sangharsh Samiti | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक, पर्यायी कसा नेणार ते सांगा; कोल्हापुरात धरणे आंदोलन

शेतकरी संघर्ष समिती आक्रमक : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन ...

हमी नाही, भूसंपादनाचा मार्ग बिकट, एमएसआरडीसीचा विरार-अलिबाग कॉरिडॉर रखडणार - Marathi News | No guarantee, land acquisition path is difficult, MSRDC's Virar-Alibagh corridor will be delayed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हमी नाही, भूसंपादनाचा मार्ग बिकट, एमएसआरडीसीचा विरार-अलिबाग कॉरिडॉर रखडणार

Mumbai News: विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेचे (कॉरिडॉर) भूसंपादन जवळपास तीन महिने लांबणीवर गेले आहे. कर्ज अथवा कर्जरोख्यांच्या माध्यमातून निधी उभारण्यासाठी राज्य सरकारची हमी अद्याप मिळाली नसल्याने या प्रकल्पाच्या भूसंपादनाचा मार्ग बिकट झाला आहे. ...