महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला मच्छीमारांचे प्रश्नच माहिती नाही. त्यामुळे मच्छीमार तसेच मच्छीमार संस्थानी आमदार वैभव नाईक यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष मंदार केणी हे बालिश तालुकाध्यक्ष असल्याचे वाळू व्यावसायिकांनी म्हटले असल्यान ...
जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाची तुकडे पाडून सहा कामे सुरू आहेत. मात्र या कामांवर नियंत्रण ठेवणाऱ्या यंत्रणांची कार्यालये जिल्ह्याबाहेर आहेत. तर दर्जावरून निर्माण होणा-या प्रश्नाला उत्तर देणारा कोणी येथे भेटत नसल्याने अडचण होत असून निदान येथे उपविभाग ...
वाहतूक सुरक्षेची जबाबदारी केवळ विशिष्ट विभागाची नसून ती समाजाचीदेखील आहे. रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणा-यांचा आक डा भारताचा सर्वाधिक आहे. हा आकडा कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत असून ही चिंतेची बाब आहे ...
आमदार वैभव नाईक यांनी निवडणुकीआधी मालवण-कसाल राज्यमार्ग सुस्थितीत करेन असे दिलेले आश्वासन अवघ्या पाचव्या दिवशी पूर्णत्वास नेले आहे. राज्य शासनाच्या बांधकाम विभागाकडून विशेष निधी म्हणून या प्रमुख मागार्साठी २ कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला ...