घोडबंदरकराची दिवसाची सुरवात आज वाहतुक कोंडीनेच झाली. आनंद नगर भागात वळण घेताना ट्रक बंद पडल्याने दोन्ही बाजूकडील वाहतुक ठप्प झाली होती. दुसरीकडे ही कोंडी सुरळीत होत असतांना खारेगाव टोलनाक्यावरही एका तासात दोन ट्रक बंद पडल्याने या मार्गावरही वाहनांच्य ...
नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाचे उमरखेड ते महागाव दरम्यानचे काम अत्यंत संथगतीने होत आहे. ठिकठिकाणी गोदकाम असल्याने या मार्गावर अपघात नित्याचीच बाब झाली आहे. प्रशासन व कंत्राटदार कंपनी या सर्व प्रकाराकडे डोळे मिटून बघत आहे. ...
खामगाव : स्थानिक नगरपालिकेचे उपाध्यक्ष संजयमुन्ना पुरवार यांच्यासह दोन नगरसेविकांना अपात्र ठरविण्यासाठी दाखल रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात खारिज करण्यात आली. ...
नियोजन शुन्य चार पदरी रस्ता बांधकामाचा शिरपूर व सेलसूरा येथील नागरिकांना सध्या नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येथे पावसाचे पाण्याची कोंडी होत असून तेथील नागरिकांच्या अडचणीत भर पडली आहे. ...