लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महामार्ग

महामार्ग

Highway, Latest Marathi News

Shirur Accident: शिरूर तालुक्यातील न्हावरे येथे भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू - Marathi News | Terrible accident at Nhaware in Shirur taluka Three members of the same family die | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूर तालुक्यातील न्हावरे येथे भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

कंटनेर व स्विफ्ट गाडी यांच्यात समोरासमोर धडक होऊन अपघात झाला असून, स्विफ्टचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. ...

‘शक्तिपीठ’ रद्दसाठी शासनाच्या प्रतीकात्मक पुतळ्याला फाशी देणार - Marathi News | Government symbolic statue will be hanged to abolish Shaktipeeth highway | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘शक्तिपीठ’ रद्दसाठी शासनाच्या प्रतीकात्मक पुतळ्याला फाशी देणार

बाधित शेतीत उद्या भगवा फडकवून शासनाचा निषेध: शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना अभिवादन करणार ...

कोल्हापूर-बेंगळुरु महामार्गावरील टोलवसुली बंद करा, चंद्रदीप नरके यांची अधिवेशनात मागणी - Marathi News | Stop toll collection on Kolhapur Bengaluru highway, Chandradeep Narke demands in the session | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर-बेंगळुरु महामार्गावरील टोलवसुली बंद करा, चंद्रदीप नरके यांची अधिवेशनात मागणी

‘लोकमत’च्या वृत्ताची दखल ...

पिकअपची कारला धडक; दुभाजकाला क्रॉस करून पिकअप पलटी, पुणे सोलापूर महामार्गावरील घटना - Marathi News | Pickup hits car Pickup overturns after crossing divider incident on Pune Solapur highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिकअपची कारला धडक; दुभाजकाला क्रॉस करून पिकअप पलटी, पुणे सोलापूर महामार्गावरील घटना

अपघातानंतर पिकअप फरफटत गेल्याने १३ जण जखमी झाले असून त्यापैकी ६ जणांची प्रकृती गंभीर आहे ...

धोका टळला; मुंबई-पुणे महामार्गावर प्रवाशांना अडवून दरोडा टाकणाऱ्यांना ठोकल्या बेड्या, ६ जणांना अटक - Marathi News | Danger averted Those who robbed passengers by stopping them on Mumbai-Pune highway were handcuffed, 6 people arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धोका टळला; मुंबई-पुणे महामार्गावर प्रवाशांना अडवून दरोडा टाकणाऱ्यांना ठोकल्या बेड्या, ६ जणांना अटक

बालेवाडीच्या सर्व्हिस रोडवर अंधारात जमलेल्या आरोपींकडे तलवारी, कोयता, मिरची पुड, सुतळी बंडल आणि चिकटपट्टी, असे घातक शस्त्रे व साहित्य आढळून आले ...

Satara-Kagal Highway: अपूर्ण काम, खड्ड्यांचे सेवा रस्ते, मग टोल का घेता ? - Marathi News | Satara Kagal highway work is incomplete so why charge toll Question from citizens | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Satara-Kagal Highway: अपूर्ण काम, खड्ड्यांचे सेवा रस्ते, मग टोल का घेता ?

नागरिकांकडून विचारणा, टोलच्या कालावधीतही वाढ ...

चिपळूणमधील पुलावरील गर्डर कोसळल्याप्रकरणी ठेकेदाराला ५० लाखांचा दंड - Marathi News | Contractor fined Rs 50 lakh for girder collapse on bridge in Chiplun | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळूणमधील पुलावरील गर्डर कोसळल्याप्रकरणी ठेकेदाराला ५० लाखांचा दंड

चिपळूण : चिपळूणमधील पुलावरील गर्डर कोसळल्याप्रकरणी संबंधित ठेकेदाराला ५० लाखांचा दंड केला असून, आराखडा बनवणाऱ्या अभियंत्याला २० लाखांचा दंड ... ...

महामार्गांसाठीच्या भू संपादन कायद्यात मोठा बदल होणार; मालकाच्या हातात काय राहणार? पहा...  - Marathi News | There will be a big change in the land acquisition law for highways; nothing will be left in the hands of the owner, see... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महामार्गांसाठीच्या भू संपादन कायद्यात मोठा बदल होणार; मालकाच्या हातात काय राहणार? पहा... 

महाराष्ट्रात सध्या विविध महामार्गांच्या जमीन अधिग्रहणावरून आंदोलने पेटली आहेत. नवीन नियम आल्यास यावर काही दिलासा मिळेल की नाही हे आताच सांगणे शक्य नसले तरी रस्त्याची कामे मार्गी लागणार आहेत. ...