पुणे बंगळूर महामार्गावरीलून वाहतूक लॉकडाऊनचे अडीच महिने उलटले तरी ४० टक्केच वाहने धावताना दिसत आहेत.महामार्गावरून हळूहळू वाहनांची वर्दळ वाढताना दिसत आहे. ...
सिन्नर माळेगाव एमआयडीसीतील कंपनीतून मुंबईला माल घेऊन जाणारा कंटेनर सिन्नर घाटात दुभाजकामध्ये उलटल्याने अपघात झाला. या अपघातात कंटेनरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. ...
कणकवली शहरात महामार्ग चौपदरीकरणाचे काम जोरात सुरू आहे. मात्र, हे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीकडून गटारे, नाले यांची कामे व्यवस्थितरित्या न केल्याने अनेक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अजूनही मोठा पाऊस झालेला नाही. मात्र, गेल्या चार पाच दिवसांत झा ...
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणांतर्गत पावसाच्या दृष्टीने ठेकेदार कंपनीने अत्यावश्यक उपाययोजना न केल्याने कसाल शहरात सर्व्हिस व पर्यायी रस्ते चिखलमय झाले आहेत. ...
गेल्या दोन दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाच्या आगमनाने नांदगांव परिसरातील शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त झाला आहे. मात्र, या पावसामुळे महामार्गावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...