ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणादरम्यान भरणेनाका येथील जंक्शनवर निर्माण होणारी वाहतुकीची संभाव्य अडचण दूर करण्याच्या दृष्टीने या ठिकाणी भुयारी मार्ग तयार करण्यात येत आहे. महामार्ग चौपदरीकरणाचा ठेका घेतलेल्या कल्याण इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने भुयारी ...
तळेरे येथे मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणातील पुलाचे काम सुरू असताना गुरुवारी दुपारी अचानक पुलाचा तयार करीत असलेला लोखंडी सळ्यांचा सापळा खाली पडला. त्याखाली काम करीत असलेले तीन कामगार त्यात सापडले. त्यामध्ये त्यांना किरकोळ दुखापत झाली असून अधिक उ ...