ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
बाळकृष्ण पवार यांच्या मालकीची एकूण 10 गुंठे जमीन महामार्ग बनवण्यासाठी संपादित करण्यात आली. तशा नोंदीही सातबारा उताऱ्यावर फेरफार नुसार करण्यात आल्या. त्या नोंदींप्रमाणे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने त्यांच्या जमिनीतून महामार्ग बनविला. हे काम सन 2000 ...
महामार्ग दुरवस्थेबाबत साताऱ्यात आॅक्टोबरमध्ये टोलविरोधी सातारा जनता नावाने सोशल मीडियावर सामान्यांची चळवळ सुरू झाली. समाजमाध्यमांद्वारे सुरू झालेली ही चळवळ पुढे व्यापक बनत गेली. जनसामान्यांचा रोष लक्षात घेत लोकप्रतिनिधींनीही यात सहभाग नोंदवला. ...
साकोली ते लाखांदूरदरम्यान महामार्गाच्या कामासाठी अनेक ठिकाणी रस्ता खोदण्यात आल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन अपघात होत आहेत. त्यामुळे या महामार्गाच्या कामाला गती देण्याच्या सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्या. ...
मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणादरम्यान भरणेनाका येथील जंक्शनवर निर्माण होणारी वाहतुकीची संभाव्य अडचण दूर करण्याच्या दृष्टीने या ठिकाणी भुयारी मार्ग तयार करण्यात येत आहे. महामार्ग चौपदरीकरणाचा ठेका घेतलेल्या कल्याण इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने भुयारी ...