लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महामार्ग

महामार्ग, मराठी बातम्या

Highway, Latest Marathi News

अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर ट्रक आणि कारची समोरासमोर धडक; ३ जण जखमी, एका महिलेचा मृत्यू - Marathi News | Truck and car collide head-on on Ahilyanagar-Kalyan highway; 3 injured, one woman dies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर ट्रक आणि कारची समोरासमोर धडक; ३ जण जखमी, एका महिलेचा मृत्यू

अपघात एवढा भयंकर होता की कारचा चक्का चूर झाला असून घटनेत कार मधील तीन जण जखमी झाले तर एका महिलेचा जागीच मृत्यू झाला ...

‘रत्नागिरी-नागपूर’साठी ४१ हजार झाडे तोडली; ‘शक्तिपीठ’साठी किती कत्तल? - Marathi News | 41 thousand trees were cut down in Sangli district for Ratnagiri-Nagpur highway work, now how many trees will be cut down for Shaktipeeth | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘रत्नागिरी-नागपूर’साठी ४१ हजार झाडे तोडली; ‘शक्तिपीठ’साठी किती कत्तल?

विकासाचे प्रकल्प पर्यावरणाच्या मुळावर : पुन्हा झाडे लावण्याची तसदी घेतो कोण? ...

दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी - Marathi News | Shocking accident on Delhi-Mumbai highway; Sanitation workers crushed, 6 killed, 5 seriously injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी

Delhi Mumbai expressway Update: दिल्ली मुंबई राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ६ स्वच्छता कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून, ५ जण जखमी झाले आहेत.  ...

बगलमार्गच हवा; भोमवासीयांचा आग्रह! महामार्गाच्या आखणीवेळी अधिकाऱ्यांसोबत वादावादी - Marathi News | only a bypass road is needed bhom residents insist argument with officials during highway planning | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बगलमार्गच हवा; भोमवासीयांचा आग्रह! महामार्गाच्या आखणीवेळी अधिकाऱ्यांसोबत वादावादी

अधिकाऱ्यांनी पोलिस बंदोबस्तात मोजणीचे काम उरकून घेतले. ...

Sindhudurg: अनधिकृत बांधकामांबाबत ५ मे पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा..; उद्धवसेनेने दिला इशारा - Marathi News | Take a decision on unauthorized constructions on the highway from Banda to Kharepatan by May 5 Uddhav Sena demands | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: अनधिकृत बांधकामांबाबत ५ मे पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा..; उद्धवसेनेने दिला इशारा

राणेंकडून न्यायाची अपेक्षा काय करायची ? ...

खंडाळा घाटात भयानक अपघात; ट्रकची ५ वाहनांना धडक; बाप-लेकीसह तिघांचा मृत्यू, १४ जण जखमी - Marathi News | Terrible accident at Khandala Ghat Truck hits 5 vehicles Three including father and daughter die 14 injured | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :खंडाळा घाटात भयानक अपघात; ट्रकची ५ वाहनांना धडक; बाप-लेकीसह तिघांचा मृत्यू, १४ जण जखमी

मुंबई-पुणे महामार्गावरील बोरघाट परिसरातील तीव्र उतारावर नियंत्रण सुटलेल्या ट्रकने पाच वाहनांना जोरदार धडक दिली ...

पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात: ट्रकची ५ वाहनांना धडक; बाप-लेकीचा मृत्यू, १२ जण जखमी - Marathi News | Fatal accident on Pune Mumbai highway Truck hits 5 vehicles Father and daughter die 12 injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात: ट्रकची ५ वाहनांना धडक; बाप-लेकीचा मृत्यू, १२ जण जखमी

Mumbai-Pune Highway Accident: पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. ...

शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादन नोटीसचे दहन, सांगलीत निदर्शने; ..तर हातात बंदुका घेण्याचा शेतकऱ्यांनी दिला इशारा - Marathi News | Burning of land acquisition notice for Shaktipeeth Highway, protests by Action Committee in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादन नोटीसचे दहन, सांगलीत निदर्शने; ..तर हातात बंदुका घेण्याचा शेतकऱ्यांनी दिला इशारा

सांगली : शक्तिपीठ महामार्गाच्या भू-संपादन हरकतीच्या नोटीस शेतकऱ्यांना बजावण्यास प्रारंभ झाला आहे. शक्तिपीठ महामार्गाविरोधी कृती समितीतर्फे त्या नोटीसचे दहन ... ...