लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महामार्ग

महामार्ग, मराठी बातम्या

Highway, Latest Marathi News

ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले; कंटेनर,दुचाकी, पिकअपला धडक, दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी - Marathi News | Truck driver loses control hits container two-wheeler pickup two dead one seriously injured at pune satara highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले; कंटेनर,दुचाकी, पिकअपला धडक, दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुणे-सातारा महामार्गावर मोठा अपघात झाला असून त्यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे ...

चिपळूणच्या वाढीव उड्डाणपुलासाठी मंत्र्यांना साकडे, महायुतीच्या शिष्टमंडळाची आग्रही मागणी - Marathi News | Mahayuti delegation urges Minister Shivendraraje Bhosale for increased flyover at Chiplun | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळूणच्या वाढीव उड्डाणपुलासाठी मंत्र्यांना साकडे, महायुतीच्या शिष्टमंडळाची आग्रही मागणी

मुंबई-गोवा महामार्गावरील उड्डाणपूल कापसाळपर्यंत होण्यासाठी हे शिष्टमंडळ पाठपुरावा करत आहे ...

भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू; मुंबई-पुणे रस्त्यावरील घटना - Marathi News | A young man, who was travelling on a two-wheeler, died after being hit by a speeding truck; Incident on the Mumbai-Pune road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू; मुंबई-पुणे रस्त्यावरील घटना

अपघातामध्ये दुचाकीस्वार जखमी झाला असून सहप्रवाशाचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला ...

गॅसवाहू टँकर उलटला, मुंबई-गोवा महामार्ग १५ तास बंद; रत्नागिरीनजीकच्या हातखंबा येथील घटना  - Marathi News | Gas tanker overturns Mumbai Goa highway closed for 15 hours Incident at Hatkhamba near Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गॅसवाहू टँकर उलटला, मुंबई-गोवा महामार्ग १५ तास बंद; रत्नागिरीनजीकच्या हातखंबा येथील घटना 

गॅस गळती झाल्याने स्थानिक रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले ...

पुणे-बंगळुरू महामार्गावर भुईंजजवळ शिवशाही बस पेटली; अनर्थ टळला - Marathi News | Shivshahi bus catches fire near Bhuinj on Pune Bengaluru highway | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पुणे-बंगळुरू महामार्गावर भुईंजजवळ शिवशाही बस पेटली; अनर्थ टळला

प्रवाशांनी खचाखच भरलेली होती बस ...

पुणे-बेंगळुरु महामार्गावर गोकुळ शिरगावजवळ ट्रक पलटी, वाहतूक विस्कळीत - Marathi News | Truck overturns near Gokul Shirgaon on Pune Bengaluru highway, traffic disrupted | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पुणे-बेंगळुरु महामार्गावर गोकुळ शिरगावजवळ ट्रक पलटी, वाहतूक विस्कळीत

पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली ...

चालकाचे अपहरण करून ७० लाख लुटले; मुंबई-अहमदाबाद  महामार्गावरील घटना - Marathi News | Driver kidnapped and robbed of Rs 70 lakh; Incident on Mumbai-Ahmedabad highway | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चालकाचे अपहरण करून ७० लाख लुटले; मुंबई-अहमदाबाद  महामार्गावरील घटना

मुंबई-अहमदाबाद  महामार्गावर चालकाचे अपहरण करून त्याच्याकडील ७० लाख  लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. ...

मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात पुन्हा एकेरी वाहतूक; पावसामुळे कामाला ब्रेक - Marathi News | One way traffic again at Parshuram Ghat on Mumbai Goa highway Work halted due to rain | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात पुन्हा एकेरी वाहतूक; पावसामुळे कामाला ब्रेक

माती घसरण्याच्या प्रकारामुळे घाटातील प्रवासाची वाहनचालकांच्या मनातील भिती कायम ...