लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
कोल्हापूर : शेतकऱ्यांचा विरोध डावलून शक्तिपीठ महामार्ग करण्याचा सरकारचा डाव हाणून पाडण्याचा निर्धार शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीने सोमवारी ... ...
छत्रपती संभाजीनगर-जालन्यात राज्य लॉजिस्टिक हब तर नांदेड-देगलूरला प्रादेशिक लॉजिस्टिक हब अशी मराठवाड्यात राज्य आणि प्रादेशिक ‘लाॅजिस्टिक हब’ होणार असल्याने यातून रोजगारनिर्मिती देखील वाढणार आहे. ...
कोकणातील दळणवळण जलद करण्यासाठी ३७६ किमी लांबीचा कोकण एक्सप्रेसवे प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हाती घेतला आहे. हा महामार्ग सहा मार्गिकांचा असून त्याची रुंदी १०० मीटर प्रस्तावित करण्यात आली आहे. ...