उच्च न्यायालय FOLLOW High court, Latest Marathi News
फ्लॅटधारकांना ३० सप्टेंबरपर्यंत फ्लॅट खाली करण्यास मुदत ...
बांधकामासाठी परवानगी घेण्यापासून आमदारांना सुटका हवी असल्यास तसा कायदाच तयार करा, असा टोला न्यायालयाने लगावला. ...
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांच्या वकिलांसोबत आठवड्यातून दोनपेक्षा अधिकवेळा मिटिंग घेण्याची परवानगी मागितली आहे. ...
उच्च न्यायालयाने एका मृत पोलिसाच्या पत्नीने अनुकंपा तत्त्वानुसार मुलाच्या नियुक्तीसाठी केलेला दावा फेटाळला. ...
मराठा आरक्षणाबाबतच्या जनहित याचिकेवर उच्च न्यायालयाचा सवाल ...
खारफुटीचे क्षेत्र सरकारी- ‘संरक्षित जंगल’ घोषित केल्यापासून १२ आठवड्यांच्या आत मालकीच्या जमिनी वनविभागाकडे सुपूर्द केल्या जातील. ...
सध्याच्या परिस्थितीत ही निवडणूक लढण्याच्या केदार यांच्या स्वप्नाला लागलेला ब्रेक कायम आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकसभेतून बडतर्फ करण्यात यावे, अशी विनंती करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावली. ...