लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

High court, Latest Marathi News

‘शेतकऱ्यांशी अन्याय खपवून घेतला जाणार नाही’ : चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांना कोर्टाचा दम - Marathi News | ‘Injustice towards farmers will not be tolerated’: Court orders Chandrapur District Magistrate | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :‘शेतकऱ्यांशी अन्याय खपवून घेतला जाणार नाही’ : चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांना कोर्टाचा दम

२३ जुलैपर्यंत मागितले प्रतिज्ञापत्र : चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांना भरपाईसाठी शेवटची संधी ...

७ वर्षांपासून चित्रा चौक उड्डाणपुलाचे काम ठप्प: नागपूरकरांची सहनशीलता संपली, आता न्यायालयाने घेतली दखल - Marathi News | Work on Chitra Chowk flyover stalled for 7 years: Nagpur residents' patience has run out, now the court has taken notice | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :७ वर्षांपासून चित्रा चौक उड्डाणपुलाचे काम ठप्प: नागपूरकरांची सहनशीलता संपली, आता न्यायालयाने घेतली दखल

अमरावतीमधील उड्डाणपुल : गुरुवारी रेकॉर्ड घेऊन प्रत्यक्ष हजर राहण्याचा आदेश ...

वारसास्थळी कबुतरखान्यांवर कारवाईस तात्पुरती मनाई - Marathi News | Temporary ban on action against pigeon houses at heritage sites | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वारसास्थळी कबुतरखान्यांवर कारवाईस तात्पुरती मनाई

उर्वरित कबुतरखान्यांवरील कारवाई स्थगितीला मात्र हायकोर्टाचा नकार ...

शेतजमिनीचा वापर शेतीसाठीच करा; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निवाडा - Marathi News | use agricultural land only for agriculture a historic verdict of the supreme court | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शेतजमिनीचा वापर शेतीसाठीच करा; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निवाडा

शेतजमिनी काँक्रिटमय होण्याचे मोठे प्रमाण असून पर्यावरणवाद्यांनी निवाड्याचे स्वागत केले आहे. ...

३०० महाविद्यालयांत विद्यार्थीच नाहीत परंतु कर्मचाऱ्यांना कोट्यवधीचे वेतन वाटप - Marathi News | There are no students in 300 colleges but salaries worth crores are being distributed to employees. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :३०० महाविद्यालयांत विद्यार्थीच नाहीत परंतु कर्मचाऱ्यांना कोट्यवधीचे वेतन वाटप

हायकोर्टाची गंभीर दखल : स्वतःच याचिका दाखल केली ...

स्वा. सावरकरांबाबतच्या वक्तव्यावरून राहुल गांधींविरोधातील याचिकेस नकार - Marathi News | Petition against Rahul Gandhi for his statement on Savarkar rejected | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वा. सावरकरांबाबतच्या वक्तव्यावरून राहुल गांधींविरोधातील याचिकेस नकार

अभिनव भारत-काँग्रेसचे सहसंस्थापक पंकज फडणीस यांनी दाखल केलेली  अशीच याचिका सर्वोच्च न्यायालयात फेटाळण्यात आली होती, याची नोंद मुख्य न्या. आलोक आराधे व न्या. संदीप मारणे यांच्या खंडपीठाने घेतली. ...

तुम्हाला काय अडचण, तुम्ही छपरी आहात का? कोर्टाने हिदुस्तानी भाऊला फटकारलं; म्हणाले, "नॅशनल जिओग्राफी बघा" - Marathi News | Bombay HC reprimanded Hindustani Bhau He had accused Farah Khan of hurting Hindu sentiments | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुम्हाला काय अडचण, तुम्ही छपरी आहात का? कोर्टाने हिदुस्तानी भाऊला फटकारलं; म्हणाले, "नॅशनल जिओग्राफी बघा"

चित्रपट निर्मात्या फराह खान यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची मागणी करणाऱ्या हिंदुस्तानी भाऊला कोर्टाने फटकारलं आहे. ...

‘त्या’ पीडिताला ४० लाखांची अधिक भरपाई; अपघातामुळे अर्धांगवायू; उच्च न्यायालयाचा आदेश - Marathi News | Additional compensation of Rs 40 lakhs to 'that' victim; Paralysis due to accident; High Court order | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्या’ पीडिताला ४० लाखांची अधिक भरपाई; अपघातामुळे अर्धांगवायू; उच्च न्यायालयाचा आदेश

४ जुलै २०१६ रोजी अतुल वधाने दुचाकीवरून बोरिवलीला जात असताना दहिसरमधील प्रमिलानगर जंक्शन येथे एका शाळेच्या बसने वधाने यांच्या वाहनाला धडक दिली. ...