लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

High court, Latest Marathi News

आदेश असताना शरद पवारांचा फोटो वापरू नका; अन्यथा न्यायालयात पुरावे सादर करणार - सुप्रिया सुळे - Marathi News | Don use Sharad Pawar photo despite orders Otherwise will submit evidence in court Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आदेश असताना शरद पवारांचा फोटो वापरू नका; अन्यथा न्यायालयात पुरावे सादर करणार - सुप्रिया सुळे

तुम्ही जिकडे गेला आहात त्यांचा फोटो लावा, शरद पवारांचा फोटो लावायचा नाही, सोयीप्रमाणे त्यांचा वापर केलेला मी खपवून घेणार नाही ...

जि.प.च्या परिचारिका भरतीमध्ये सरकारने उच्च शिक्षितांना डावलले - Marathi News | The government left out the highly educated in the recruitment of ZP nurses | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जि.प.च्या परिचारिका भरतीमध्ये सरकारने उच्च शिक्षितांना डावलले

कनिष्ठ पदवीधारक पात्र : हायकोर्टाने घेतली गंभीर दखल ...

"प्रेयसीला मिठी मारणे, चुंबन घेणे गुन्हा नाही"; लैंगिक छळ प्रकरणाची सुनावणी करताना मद्रास उच्चन्यायालयाचा निर्णय - Marathi News | It is not a crime to hug, kiss a lover madras high court dismissed sexual harassment case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"प्रेयसीला मिठी मारणे, चुंबन घेणे गुन्हा नाही"; लैंगिक छळ प्रकरणाची सुनावणी करताना मद्रास उच्चन्यायालयाचा निर्णय

नुकतेच एका याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने लैंगिक छळाच्या आरोपाचा सामना करणाऱ्या तरुणाला मोठा दिलासा दिला आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 354A अन्वये त्याच्यावरील फौजदारी कारवाई रद्द करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे वृत्त आहे. ...

सकाळी ११ नंतर भरलेले उमेदवारी अर्ज का नाकारले? निवडणूक आयोगाच्या निर्णयावर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: Why are candidatures submitted after 11 am rejected? High Court questions Election Commission's decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सकाळी ११ नंतर भरलेले उमेदवारी अर्ज का नाकारले? हायकोर्टाचा सवाल

Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी ११ वाजल्यानंतर अर्ज भरणाऱ्या उमेदवारांचे अर्ज कोणत्या कारणास्तव फेटाळले, याची माहिती सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला सोमवारी दिले.  ...

पती आत्महत्या प्रकरण : महिलेसह प्रियकराला जामीन मंजूर  - Marathi News | Husband suicide case: Woman with boyfriend granted bail  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पती आत्महत्या प्रकरण : महिलेसह प्रियकराला जामीन मंजूर 

आत्महत्येस प्रवृत्त करण्यासाठी केवळ परिस्थितीजन्य दबाव असणे आवश्यक नाही, तर चिथावणी देण्याची हेतूपूर्ण कृती असावी लागते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. ...

"मुस्लीम पुरुष नोंदवू शकतात एकापेक्षा जास्त विवाह"; मुंबई हायकोर्टाचा आदेश - Marathi News | Muslim men can register more than one marriage Bombay High Court orders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मुस्लीम पुरुष नोंदवू शकतात एकापेक्षा जास्त विवाह"; मुंबई हायकोर्टाचा आदेश

मुस्लिम विवाहाबाबतच्या एका प्रकरणावर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायलायने महत्त्वाची टिप्पणी केली आहे. ...

छोटा राजनची जन्मठेप रद्द; जया शेट्टी हत्या प्रकरणात हायकोर्टाकडून जामीन मंजूर - Marathi News | Underworld don Chhota Rajan gets bail in Jaya Shetty murder case life sentence suspended | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छोटा राजनची जन्मठेप रद्द; जया शेट्टी हत्या प्रकरणात हायकोर्टाकडून जामीन मंजूर

Chhota Rajan Bail : मुंबई उच्च न्यायालयाने गँगस्टर छोटा राजनला मोठा दिलासा देत जामीन मंजूर केला आहे. ...

बेकायदा बांधकामांना वीज, पाणी जोडण्या कशा? हायकोर्टाचा सवाल, सरकारला कार्यवाही करायचे निर्देश - Marathi News | how to connect electricity and water to illegal constructions ask mumbai high court at goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बेकायदा बांधकामांना वीज, पाणी जोडण्या कशा? हायकोर्टाचा सवाल, सरकारला कार्यवाही करायचे निर्देश

पंचायतींवर ठेवला ठपका, हायकोर्टाने राज्यातील सर्वच बेकायदा बांधकामांची तसेच अतिक्रमणांची चौकशी करण्याचा आदेश दिला होता. ...