मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी मुंबईत उपोषण केल्यानंतर सरकारने २ सप्टेंबर रोजी जारी केलेल्या शासन निर्णयाला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या. ...
डॉ. मुरलीधरन यांनी ३१ मार्च २००८ रोजी ‘हेल्थ प्लस प्लॅन या आरोग्यविमा योजनेअंतर्गत पॉलिसी घेतली. ती मार्च २०२४ पर्यंत वैध होती. पत्नीसाठी १२ ते २२ एप्रिल २०१६ दरम्यान उपचारांवर ६०,०९३ रु. खर्च झाला.. परंतु, एलआयसीने केवळ ५,६०० इतकी रक्कम मंजूर केली. ...
Nagpur : पाऊस आल्यास मृतदेह पूर्णपणे जळत नाही. परिणामी, मृतदेहाचा अवमान होतो. तसेच, काही गावांतील नागरिकांना अंत्यविधीसाठी दुसऱ्या गावात जावे लागते. ...
अनेकदा डॉक्टरांचे हस्ताक्षर इतके किचकट असते की औषधाचे नाव चुकण्याची भीती असते. हीच गंभीर बाब लक्षात घेऊन उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे, जो देशभरातील रुग्णांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. ...
केवळ बँकेचे ईएमआय भरल्याच्या आधारावर पती जोडीदाराच्या नावावर संयुक्तपणे मिळवलेल्या आणि नोंदणीकृत मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही, असा आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. ...