शहरामध्ये स्कूलबस थांबे निश्चित करण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात येत नसल्याची बाब लक्षात घेता, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य सरकारला कडक शब्दांत फटकारले. तसेच, येत्या दोन आठवड्यामध्ये स्कूलबस थांब्यांची अंतिम यादी सा ...
गेल्या रविवारी तांडापेठ येथे पिसाळलेल्या कुत्र्याने एका चिमुकलीच्या डोक्याचा लचका तोडला. ती गंभीर घटना लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी बेवारस कुत्र्यांच्या समस्येवर चिंता व्यक्त केली. तसेच, महापालिका यासंदर्भात काय उपायय ...
शहरातील मोकाट जनावरांची समस्या सोडविण्यासाठी नगरसेवकांनीही गांभीर्याने प्रयत्न करायला हवेत असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी नोंदवले. तसेच, यासंदर्भात महानगरपालिका अधिकारी व नगरसेवक काय उपाययोजना करीत आहेत अशी विचारणा करू ...
निवडणुकीच्या निकालाच्या आधारावर राजकीय पक्षांची मान्यताप्राप्त व अमान्यताप्राप्त अशी विभागणी करणे आणि केवळ मान्यताप्राप्त पक्षांना कायमस्वरूपी चिन्ह देणे घटनाबाह्य आहे, असा दावा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल जनहित याचिकेत करण्यात आला ...
रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर परिसरातील विकास कामांवर सार्वजनिक निधी खर्च करणे वैध असल्याचे राज्य सरकार व महानगरपालिका यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सिद्ध करता आले नाही. त्यामुळे त्यांना नामुष्की सहन करावी लागली. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मोक्कातील सात आरोपींना सत्र न्यायालयाद्वारे सुनावण्यात आलेली शिक्षा कायम ठेवली. त्यामुळे आरोपींना जोरदार दणका बसला. ...