महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून वर्षभरापूर्वी घेतलेल्या मोटार वाहन निरीक्षकांच्या परीक्षेतून निवड झालेल्या 833 सहायक मोटार वाहन निरीक्षकांची निवड मुंबई उच्च न्यायालयाने रद्दबातल केली आहे. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या प्रधान सचिव वंदना कृष्णा यांना समन्स बजावून स्पष्टीकरण सादर करण्यासाठी येत्या २६ नोव्हेंबर रोजी न्यायालयामध्ये व्यक्तिश: उपस्थित होण्याचे निर्देश दिले ...
गोवारी ही जात अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये मोडते असा ऐतिहासिक निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व अरुण उपाध्ये यांनी १४ आॅगस्ट २०१८ रोजी दिला होता. त्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. अमरावती जिल्हा जा ...
महाराष्ट्र वीज नियामक आयोगापुढील सार्वजनिक सुनावणीची आॅडिओ-व्हिडिओ रेकॉर्डिंग बंद करण्याच्या निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी अंतरिम स्थगिती दिली. त्यामुळे आयोगाला धक्का बसला आहे. ...
ग्राहकाने रेशन कार्डची माहिती सादर केल्यानंतरच त्याला एलपीजी कनेक्शन देण्याचा आदेश मागे घेण्यात यावा, याकरिता केंद्र सरकारने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज सादर केला. न्यायालयाने तो अर्ज रेकॉर्डवर घेऊन राज्य सरकार व याचिकाकर्त् ...
कोट्यवधी रुपयांची थकीत वीज बिले, वीजचोऱ्या आणि मालमत्ता कर आकारणी व वसुलीतील अडचणी या मुद्यांवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली. तसेच, राज्य सरकार, महावितरण, एसएनडीएल व महानगरपालिका यांना नोटीस बज ...
भारतामध्ये निकृष्ट सुपारी आयात करून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यापाऱ्यांना बुधवारी जोरदार दणका बसला. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या प्रकरणाचा ‘सीबीआय’मार्फत सखोल तपास करण्यात यावा असा आदेश केंद्र व राज्य सर ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या फार्मास्युटिकल सायन्स विभागाचे माजी प्रमुख डॉ. नरेश गायकवाड यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल करून डॉ. प्रमोद येवले हे प्र-कुलगुरू पदासाठी अपात्र असल्याचा दावा केला आहे. ...