लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नागपूर परिक्षेत्रातील सिंचन घोटाळ्यात आतापर्यंत पाच प्रकरणांमध्ये एसीबी कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयात दोषारोपपत्रे दाखल करण्यात आली आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक बिपीनकुमार सिंग यांनी मंग ...
यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा व राळेगाव वन परिक्षेत्रामध्ये वास्तव्यास असलेली आणि आतापर्यंत १३ महिला-पुरुषांची शिकार करणारी धोकादायक टी-१ वाघिण अवनी हिला जिवंत ठेवण्याचा अंतरिम आदेश देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी नकार दिला. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशाचे पालन झाले नसल्यामुळे काही कर्मचाऱ्यांनी आॅर्डनन्स फॅक्टरी अंबाझरीचे वरिष्ठ महाव्यवस्थापक रवींद्र्रन विश्वनाथन यांच्याविरुद्ध अवमानना याचिका दाखल केली आहे. ...
राज्यामध्ये शे-दोनशे नाही तर, तब्बल ४०११ शालेय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांना मान्यता प्रदान करताना अनियमितता झाल्याचे आढळून आले आहे. राज्य सरकारने सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही धक ...
ननवरील बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी बिशप फ्रँको मुलक्कलला केरळ हायकोर्टाने सशर्त जामीन दिला आहे. बिशप फ्रँको मुलक्कलला केरळमध्ये न जाण्याच्या अटीवर हायकोर्टाने हा जामीन मंजूर केला आहे. ...