गोसेखुर्दसह २५ वन प्रभावित सिंचन प्रकल्पांचे काम जून-२०२२ पर्यंत पूर्ण केले जाईल, अशी ग्वाही विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. महामंडळाच्या नागपूर विभागाचे अधीक्षक अभियंता जे. जी. गवळी यांनी बुधवारी यास ...
सूरज पांचोलीच्या ब्लॅकबेरी फोनमधील डेटा तपासण्याचे निर्देश देण्याची मागणी करणारी याचिका रबिया खान यांनी दाखल केली होती. या याचिकेतील आरोपात तथ्य आढळत नसल्याचं मत सीबीआयने स्पष्ट केले असून रबिया यांची याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे. ...
ही मुदतवाढ भेदभाव आणि सेवाविषयक नियमांचे उल्लंघन करणारी असल्याचा दावा करत वकील आर. आर. त्रिपाठी यांनी रिट याचिका केली असून त्यावर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर गेल्या ५ मेपासून प्रती दिवस २००० रुपये दावा खर्च बसवला. न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांनी बँकेला हा दणका दिला. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी एका प्रकरणात राज्याचे महापालिका प्रशासन संचालक मथ्थू नारायण व यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी विशाखा मोटघरे यांना अवमानना नोटीस बजावली. ...
रोडवरील धोकादायक वीजखांब तातडीने हटविण्यात यावीत, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी महापालिका व महावितरण यांना दिला. तसेच, नगरविकास प्रधान सचिवांना या कामावर लक्ष ठेवण्यास सांगितले. ...