तपास अधिकाऱ्याने एखादी चूक केल्यास त्यासाठी पीडितांना जबाबदार धरता येणार नाही. तसेच, तपासातील त्रुटींमुळे न्यायाचा बळी दिला जाऊ शकत नाही. अन्य पुरावे विश्वासार्ह असल्यास त्या आधारावरही आरोपीला शिक्षा सुनावली जाऊ शकते, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अनधिकृत गतिरोधकांसंदर्भातील प्रकरणात महापालिका आयुक्त व लक्ष्मीनगर झोनच्या सहायक आयुक्त सुवर्णा दखणे यांना अवमानना नोटीस बजावली आहे. ...
बापाला ठार मारणाऱ्या मुलाची १० वर्षे कारावास व अन्य शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली. न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी हा निर्णय दिला. ही घटना यवतमाळ जिल्ह्यातील आहे. ...
बेकायदेशिर कृत्य (प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत जन्मठेपेची शिक्षा झालेला नक्षल चळवळीचा मास्टर माईन्ड प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी.एन. साईबाबा याला स्वत:वर स्वत:च्या पसंतीच्या खासगी डॉक्टरद्वारे उपचार करून घेण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाच्या ...
लैंगिक अत्याचारामुळे बालकांच्या मनावर होणारी जखम आयुष्यभर भरून निघत नाही, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी बालकांवरील लैंगिक अत्याचारांच्या घटनांचे गांभीर्य स्पष्ट केले. ...
विशेष एनडीपीएस न्यायालयाने एजाजचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर एजाजने मुंबई हायकोर्टात धाव घेत जामीन अर्ज दाखल केला. त्यानंतर या अर्जावर सुनावणीदरम्यान न्या. प्रकाश नाईक यांनी एजाजला जामीन मंजूर केला आहे ...
फोन टॅप तर होत नाही ना असा संशय येतो. अशावेळी आता घाबरण्याची अथवा काळजी करण्याची गरज नाही. कारण माहितीच्या अधिकाराखाली ट्राय म्हणजेच दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडे यासंबंधी आपण माहिती मागू शकतो. ...