गुन्हे विशिष्ट पोलीस ठाण्याच्या क्षेत्रापुरते मर्यादित असले तरी, गुन्हेगाराला शहर, जिल्हा किंवा त्यापेक्षाही मोठ्या क्षेत्रातून हद्दपार करता येते. पण असा निर्णय घेण्यासाठी प्राधिकाऱ्याकडे समाधानकारक पुरावे असणे आवश्यक आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुं ...
गोसेखुर्द धरणातील गाळ व रेती काढण्याच्या कंत्राटाला आव्हान देणाऱ्या याचिकाकर्त्याला प्रामाणिकता सिद्ध करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील व्यवस्थापक कार्यालयात पाच लाख रुपये जमा करण्याचा आदेश मंगळवारी देण्यात आला. याकरिता याचिकाकर्त ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सिहोरा, ता. तुमसर येथील महाराष्ट्र विद्यालयाच्या व्यवस्थापनासंदर्भातील प्रकरणात शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे सचिव शेषराव खाडे यांना अवमानना नोटीस बजावली. ...
कोणताही ठोस आधार नसताना न्यायालयावर चिखलफेक करणारे सेल्समॅन ब्रिजलाल वासुमल गंगवानी (५५) हे ‘पॅरानॉईड पर्सनालिटी डिसॉर्डर’ग्रस्त असल्याचा अहवाल प्रादेशिक मनोरुग्णालयाच्यावतीने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर करण्यात आला. त्यानं ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने भविष्य निर्वाह निधीतील गोंधळाची गंभीर दखल घेऊन, या संदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. याचिकेचे कामकाज पाहण्यासाठी अॅड. अतुल पाठक यांची न्यायालय मित्र म्हणून नियुक्ती करण ...
हुक्का बंदीच्या वैधतेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. चिल अॅण्ड ग्रिल रेस्टोने यासंदर्भात रिट याचिका दाखल केली आहे. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बनावट नोटा जवळ बाळगणाऱ्या व त्या नोटा खऱ्या भासवून चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला आरोपीची ७ वर्षे सश्रम कारावास व अन्य शिक्षा कायम ठेवली. न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी हा निर्णय दिला. ...
बेकायदेशिर कृत्य (प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत जन्मठेपेची शिक्षा झालेला नक्षल चळवळीचा मास्टर माईन्ड प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी.एन. साईबाबा याच्या जामीन अर्जावर आतापर्यंत झालेल्या कार्यवाहीची दोन आठवड्यात तारीखनिहाय माहिती सादर करण्यात यावी असा ...