विदर्भाची शान असलेल्या महाराजबाग प्राणिसंग्रहालयाच्या मान्यतेचे नूतनीकरण व्हावे, याकरिता पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणकडे अपील दाखल केले आहे. विद्यापीठाने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला ही माह ...
पती ज्या दर्जाचे जीवन जगतो, त्याच दर्जाचे जीवन पत्नीलादेखील जगता येणे आवश्यक आहे असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात नोंदवले. ...
केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने (सीझेडए) महाराजबाग प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द केली आहे. आता प्राणिसंग्रहालयाला वाचविण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून आठ दिवसांपूर्वी महाराजबाग प्रशासनाला नोटीस मिळाली आहे. अधिकारी दोन दि ...
एका महिलेने अल्पवयीन मुलीचा ताबा मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. ती महिला स्वत:ला त्या मुलीची आई म्हणवत आहे. परंतु, या प्रकरणात सोमवारी आश्चर्यकारक प्रकार घडला. संबंधित मुलीने ती महिला तिची आई नसल्याचे न्याय ...
फसवणूक व ठार मारण्याची धमकी देण्याच्या प्रकरणात आरोपी असणारे महाराजा डेव्हलपर्सचे संचालक विजय तुळशीराम डांगरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये दोन कोटी रुपये जमा करण्याची तयारी दर्शविली आहे. या रकमेचा डीडी येत्या शुक्रवारपर्यंत जमा ...
आंतरराष्ट्रीय श्रद्धास्थळ असलेल्या दीक्षाभूमीचा दोन टप्प्यांमध्ये सर्वांगीण विकास करण्यात येणार असून, त्यावर २८१ कोटी रुपयांवर खर्च अपेक्षित आहे, अशा माहितीचे प्रतिज्ञापत्र नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एनएमआरडीए ) व नागपूर सुधार प्रन्यास यां ...
नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रोखे घोटाळा प्रकरणातील आरोपी बँकेचे माजी अध्यक्ष व सावनेरचे आमदार सुनील केदार यांच्यासह अन्य आरोपींना सोमवारी दणका बसला. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने घोटाळ्याच्या चौकशीवरील स्थगिती मागे घेतली. तसेच, घोट ...