मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे दणके बसल्यामुळे महानगरपालिकेला शहाणपण सुचले आहे. तिसऱ्या टप्प्यातील सिमेंट रोडचे टेंडर जारी करताना त्यामध्ये वृक्ष संरक्षणाची अट टाकण्याचे महानगरपालिकेने ठरवले आहे. यासंदर्भात बुधवारी न्यायालयात प्रतिज्ञापत्र ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील प्रशासकीय कार्यालये व वकिलांच्या चेंबर्सकरिता प्रस्तावित नवीन इमारतीच्या आराखड्याची मंजुरी आणि त्यापुढील प्रक्रिया का रखडली, अशी विचारणा बुधवारी राज्य सरकारला करण्यात आली. तसेच, यावर माहिती सादर करण्यासाठी व ...
बेझनबाग सोसायटीमधील आरक्षित जमिनीवरील अवैध बांधकामे आठ आठवड्यात हटविण्यात यावी व त्याचा अहवाल सादर करण्यात यावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी राज्य सरकारला दिलेत. ...
शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून त्यानंतर तिला दगडाने ठेचून निर्दयीपणे ठार मारणारा गुन्हेगार अमित गजानन गांधी याने ३० वर्षे कारावासाच्या शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. २१ एप्रिल २०१७ रोजी राज्य सरकारन ...
कुही येथील डॉ. विलास सेलोकर यांचे रुग्णालय व घरातील तोडफोड आणि दरोड्याचा सीआयडीमार्फत तपास करून दोषींवर कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी अशी मागणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल याचिकेत करण्यात आली आहे. डॉ. सेलोकर यांनी ही याचिका दाखल ...
मेहंदीबाग येथील रोड अंडर ब्रिज (आरयूबी)करिता पाणी पाईप लाईन हटवावी लागत असून त्याकरिता कंत्राटदाराला कार्यादेश जारी करण्यात आला आहे. तसेच, परिसरातील अतिक्रमणही हटविण्यात आले आहे. महानगरपालिकेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला ही माहिती दिली ...