लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

High court, Latest Marathi News

यवतमाळमधील ३०२ कोटीच्या पाणीपुरवठा योजनेत गैरव्यवहार - Marathi News | Irregularties in Rs 302 crores water supply scheme of Yavatmal | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यवतमाळमधील ३०२ कोटीच्या पाणीपुरवठा योजनेत गैरव्यवहार

३०२ कोटी रुपयाच्या बेंबळा-यवतमाळ अमृत पाणीपुरवठा योजनेमध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला असा आरोप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल जनहित याचिकेत करण्यात आला आहे. या योजनेत निकृष्ट दर्जाचे पाईप वापरण्यात आले. ते पाईप पाणी व हवा यांचा दबाव ...

अतिरिक्त न्यायमूर्तींना कायम करण्याची शिफारस - Marathi News | Recommendation of additional judges to confirm | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अतिरिक्त न्यायमूर्तींना कायम करण्याची शिफारस

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने मुंबई उच्च न्यायालयातील १४ अतिरिक्त न्यायमूर्तींना सेवेत कायम करण्याची शिफारस केली आहे. त्यात विदर्भातील पाच न्यायमूर्तींचा समावेश आहे. ...

पतीकडील वसुलीसाठी पत्नीची मालमत्ता जप्त करणे अवैध :हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय - Marathi News | To seize wife's property for husband's recovery, Illegal: High Court's important decision | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पतीकडील वसुलीसाठी पत्नीची मालमत्ता जप्त करणे अवैध :हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

पतीवरील दंड वसूल करण्यासाठी पत्नीच्या नावावर असलेली मालमत्ता जप्त केली जाऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांनी एका प्रकरणात दिला. ...

जात वैधतेशिवाय अभ्यासक्रम प्रवेशाला धक्का नाही; हायकोर्टाचा निर्णय - Marathi News | No disturbance to entrance without validity; High Court decision | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जात वैधतेशिवाय अभ्यासक्रम प्रवेशाला धक्का नाही; हायकोर्टाचा निर्णय

जात वैधता प्रमाणपत्र नसलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेत सहभागी होऊ देण्याच्या तरतुदीला आव्हान देणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तांत्रिक कारणावरून फेटाळून लावली. ...

जिल्हा परिषदेला कोर्टाचा दणका - Marathi News | Court bunch to zilla parishad | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्हा परिषदेला कोर्टाचा दणका

उच्च न्यायालयाच्या रेट्यामुळे अखेर जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीवरील आमंत्रित शिक्षक सदस्याची निवड करण्यात आली. मधुकर काठोळे यांची निवड झाल्याचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने आदेश काढले. ...

जात प्रमाणपत्र वैधता अभ्यास समितीचा अहवाल लांबणीवर - Marathi News | one months delay for cast validity report submission | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जात प्रमाणपत्र वैधता अभ्यास समितीचा अहवाल लांबणीवर

अनुसूचित जाती-जमातींच्या लोकांना जात प्रमाणपत्र वैधता प्राप्त करताना येत असलेल्या अडचणींचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना सूचविण्यासाठी राज्य शासनाने समिती गठीत केली आहे. मात्र ‘कास्ट व्हॅलिडिटी’ अभ्यास समितीचा अहवाल लांबणीवर पडला आहे ...

सोलापूर विद्यापीठ नामविस्तार प्रकरण; याचिकाकर्त्यांना दिलासा देण्यास न्यायालयाचा नकार - Marathi News | Name of Solapur University Extension; The court's refusal to provide relief to the troublemakers | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर विद्यापीठ नामविस्तार प्रकरण; याचिकाकर्त्यांना दिलासा देण्यास न्यायालयाचा नकार

सोलापूर : सोलापूर विद्यापीठाचे बुधवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, असा नामविस्तार करण्यात आला आहे. या नामविस्ताराला  शिवा संघटनेने ... ...

प्राथमिक शिक्षक भरती : नऊ हजारावर उमेदवारांच्या स्वप्नांचा चुराडा - Marathi News | Primary Teachers Recruit: Churning the dreams of nine thousand candidates | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्राथमिक शिक्षक भरती : नऊ हजारावर उमेदवारांच्या स्वप्नांचा चुराडा

अलीकडेच जाहिरात प्रकाशित करण्यात आलेल्या प्राथमिक शिक्षक भरतीसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टीचर अ‍ॅप्टिट्युड अ‍ॅन्ड इन्टलिजन्स टेस्ट-टीएआयटी)पूर्वी शिक्षक पात्रता चाचणी(टीचर इलिजिबिलिटी टेस्ट-टीईटी) उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनाच पात्र ...